लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

फरार डांगरेची शोधाशोध संशयाच्या भोवऱ्यात - Marathi News | The search for the absconding Dangre is in the whirlpool of suspicion | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फरार डांगरेची शोधाशोध संशयाच्या भोवऱ्यात

पोलिसांची तीन पथके कथितरीत्या शोध घेत असेल तर अनेकांचे कोट्यवधी रुपये हडपणारा वादग्रस्त बिल्डर विजय डांगरे पोलिसांना सापडत का नाही, असा संतप्त सवाल डांगरे पीडितांनी केला आहे. ...

सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी हजारोंमध्ये; गुन्हे मात्र केवळ दीड हजार दाखल - Marathi News | Thousands of cyber crime complaints; However, only one and a half thousand cases were registered | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सायबर गुन्ह्यांच्या तक्रारी हजारोंमध्ये; गुन्हे मात्र केवळ दीड हजार दाखल

कोरोनामुळे तपास थंडावला ...

नागपुरात सराफ व्यापाऱ्यांना गंडविणारा गजाआड - Marathi News | Arrested, which disturbs Sarafa traders in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सराफ व्यापाऱ्यांना गंडविणारा गजाआड

स्वत:ची खोटी ओळख दाखवून आणि बनावट धनादेश देऊन सराफा व्यापाऱ्यांना गंडा घालणाऱ्या एका आरोपीला तहसील पोलिसांनी बुधवारी अटक केली. ...

केळी व्यापाऱ्याची फसवणूक, माल घेऊन टाळाटाळ करून बुडवले ११ लाख  - Marathi News | Cheating with Banana trader, took goods and drowned 11 lakhs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केळी व्यापाऱ्याची फसवणूक, माल घेऊन टाळाटाळ करून बुडवले ११ लाख 

याप्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

सिंहगड एज्युकेशनच्या मारुती नवले यांची रवींद्र बऱ्हाटे यांच्याविरोधात ४० लाखांच्या खंडणीची तक्रार - Marathi News | Maruti Navale of Sinhagad Education registred crime against Ravindra Barhate | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिंहगड एज्युकेशनच्या मारुती नवले यांची रवींद्र बऱ्हाटे यांच्याविरोधात ४० लाखांच्या खंडणीची तक्रार

केस मिटवायची असेल तर एक कोटी रुपयांची खंडणी मागून 40 लाख जबरदस्तीने वसूल केल्याची तक्रार ...

नागपुरात ९० लाखाची फसवणूक, चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Fraud of Rs 90 lakh in Nagpur, four charged | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ९० लाखाची फसवणूक, चौघांवर गुन्हा दाखल

बोगस दस्तावेज बनवून ९० लाख रुपये किमतीची जमीन हडपण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कोतवाली पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ...

सायबर चोरट्यांचा डल्ला : ९५ नाशिककरांच्या बॅँक खात्यातून २३ लाखांची लूट  - Marathi News | Cyber thieves: Robbery of Rs 23 lakh from 95 people's bank accounts | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायबर चोरट्यांचा डल्ला : ९५ नाशिककरांच्या बॅँक खात्यातून २३ लाखांची लूट 

४ जुलै २०१९ पासून अद्यापपावेतो प्राप्त झालेल्या तक्रार अर्जांनुसार एकूण ९५ गुन्हे सायबर पोलिसांकडून मंगळवारी (दि.२१) दाखल केले गेले. ...

पोलीस निरीक्षकाच्या सांगण्यावरुन ५० हजार उकळले; लॉकडाऊनमध्ये पकडलेली बस सोडण्यासाठी मागणी - Marathi News | According to the police inspector, 50,000 cash received for demanded to leave the bus | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलीस निरीक्षकाच्या सांगण्यावरुन ५० हजार उकळले; लॉकडाऊनमध्ये पकडलेली बस सोडण्यासाठी मागणी

शहरात संचारबंदी असताना बिबवेवाडी येथे पोलिसांनी ही बस पकडली होती. ...