Corona report negative at 10 thousand शहरातील काही पॅथॉलॉजी लॅब व कोरोना टेस्टींग लॅबमध्ये १० हजार रुपये घेऊन कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट देण्यात येत आहे. या पॅथॉलॉजी लॅबच्या माध्यमातून विदेशात जाणाऱ्यांना लुटण्यात येत आहे. ...
लग्न करून तो नवरीला घरी घेऊन येत होता. याच रात्री त्याचा मधुचंद्रही होणार होता. मात्र, नवरीऐवजी त्याला लग्नानंतरची पहिली रात्र मुंबई पोलिसांसोबत काढावी लागली. ...
आर्णी शाखेतील गैरव्यवहार प्रकरणी संचालक मंडळाने महिला व्यवस्थापक, रोखपाल व लेखापालाला निलंबित केले आहे. यातीलच एक या गैरव्यवहाराचा मास्टरमाईंड ओळखला जातो. बँकेच्या तिजोरीतील लाखो रुपयांची रोकड व्यापाऱ्यांना दोन टक्के व्याज दराने देणे, खातेदारांच्या अ ...
या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहन मंकणी व आत्माराम कदम यांनी इतरांशी संगनमत करुन आयसीआयसी, एचडीएफसी व इतर अशा ५ बँकेतील डोरमंट खात्याचा डाटा मिळविला. ...