इंपोर्टेड गिफ्टच्या नावावर ऑनलाईन संवाद साधून राजुऱ्यातील एका महिलेला चक्क ११ लाखांनी गंडवल्याची घटना पुढे आली आहे. याप्रकरणी राजुरा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून आरोपीचे तार थेट दिल्लीशी जुळलेले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ...
चांदीचे कडे चमकल्याने वृद्धेने हातातील चांदीच्या पाटल्या चमकविण्यासाठी भामट्यांकडे देण्याची तयारी केली. त्याचवेळी वृद्धेची सून तेथे आली. तिने वृद्धेच्या कड्याकडे बघताच कडे हिरवे झाल्याचे आढळले. त्यामुळे सुनेला संशय आला. तिने वृद्धेकडून चांदीच्या पाटल ...
विभागाद्वारे संगणक प्रशिक्षणावर १४ लाख ८६ हजार २०० रुपये खर्च केल्याचे सांगितले जाते. जर प्रशिक्षणच झाले नाही तर तो निधी सभापतींनी परस्पर हडपला का? असा गंभीर आरोप समितीच्या सदस्य राधा अग्रवाल यांनी केला आहे. ...
Drinik trojan malware attack on Indians>: मालवेअर तुमचा कॉल, एसएमएस आदीचा ताबा घेतो आणि तुमचे खाते खाली करतो. इनकम टॅक्स रिफंडचे जाळे पसरवून तो मोबाईलमध्ये घुसू लागला आहे. ...