लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

TET Exam Scam: आरोपीच्या घरातून 4 किलो चांदी, 2 किलो सोनं आणि हिरे जप्त - Marathi News | tet exam scam 4 kg silver 2 kg gold and diamonds seized from ashwin kumar house | Latest pune News at Lokmat.com

पुणे :TET Exam Scam: आरोपीच्या घरातून 4 किलो चांदी, 2 किलो सोनं आणि हिरे जप्त

अश्विनकुमार हा जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी या कंपनीचा प्रमुख आहे... ...

ऑनलाईन व्यवहार जरा जपून, 117 जणांना लाखोंचा गंडा - Marathi News | With a little bit of online transactions, 117 people have been robbed of millions | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :दहा प्रकरणांमध्ये गुन्हे : फेसबुक हॅक करून परस्पर मेसेज पाठविले

क्रेडिट कार्डवर ऑफर आहे. मी तुम्हाला फाॅर्म पाठवितो. हा फाॅर्म भरून घेतला जातो. यावेळी एटीएम कार्डवरील शेवटचे चार आकडे भरण्यास सांगितले जातात. अशावेळी घात होतो. आपल्याला लाॅटरी लागली आहे. हे पैसे मिळविण्यासाठी जीएसटी लागते. यासाठी पहिल्यांदा अमूक खात ...

गोंदियातील पतसंस्थेत ५८ लाखांचा अपहार, १४ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | Sant Narhari Nagari Sahakari Patsanstha embezzled Rs 58 lakh | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :गोंदियातील पतसंस्थेत ५८ लाखांचा अपहार, १४ जणांवर गुन्हा दाखल

संत नरहरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गोंदिया या पतसंस्थेतून ग्राहकांच्या ५८ लाख रुपयांचा अपहार करण्यात आल्याचे समोर आले आहे. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या काळात ५७ लाख ९१ हजार १०३ रुपयांचा अपहार केला. ...

स्टेशनरी घोटाळा दडपण्यासाठी महापालिकेत पडद्याआड हालचाली - Marathi News | Movements behind the scenes to suppress the nmc stationery scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :स्टेशनरी घोटाळा दडपण्यासाठी महापालिकेत पडद्याआड हालचाली

नागपूर महापालिकेच्या स्टेशनरी घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन पुरवठादार आणि दोन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ...

पेपरफूट प्रकरण : प्रीतीश देशमुखचे होते विधान परिषद लढण्याचे स्वप्न - Marathi News | TET scam accused dr. pritish deshmukh desire to become mla | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :पेपरफूट प्रकरण : प्रीतीश देशमुखचे होते विधान परिषद लढण्याचे स्वप्न

TET Exam Scam: पेपरफुटी प्रकरणातील डॉ. प्रीतीश देशमुखला राजकारणातही रस आहे. विधान परिषद लढविण्याचे त्याचे स्वप्न होते, यासाठी तो एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात चकरा मारत असल्याची चर्चा आहे. ...

मनपातील स्टेशनरी घोटाळ्यात दोन बडे अधिकारी निलंबित - Marathi News | Two senior officials suspended in nmc stationery scam | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मनपातील स्टेशनरी घोटाळ्यात दोन बडे अधिकारी निलंबित

नागपूर महापालिकेतील स्टेशनरी व प्रिंटर पुरवठा घोटाळा प्रकरणात मनपाचे प्रमुख लेखा व वित्त अधिकारी विजय कोल्हे व सामान्य प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त महेश धामेचा यांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. ...

तुकाराम सुपे याची नाशकातही बेनामी संपत्ती - Marathi News | Anonymous property of Tukaram Supe in Nashik also | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुकाराम सुपे याची नाशकातही बेनामी संपत्ती

राज्य परीक्षा मंडळाचा निलंबित आयुक्त तुकाराम सुपे याने नाशिकमध्येही २०१३ ते २०१६ या कालावधीत शिक्षण उपसंचालकपदाचा कार्यभार पाहताना त्याच्या वाहनचालक व्याह्याच्या मदतीने मोठ्या प्रमाणात शिक्षक, शिक्षणसेवक, संस्थाचालकांची अडवणूक करीत माया जमविल्याची चर ...

जळगाव जिल्हा बँकेची जागा खरेदी प्रक्रियेतील सहभागासाठी २५ लाखांची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs. 25 lakhs for participation in Jalgaon District Bank land purchase process | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जळगाव जिल्हा बँकेची जागा खरेदी प्रक्रियेतील सहभागासाठी २५ लाखांची फसवणूक

जळगाव जिल्हा सहकारी बँकेची जागा विकत घेण्यासाठी निविदा प्रक्रियेतील सहभागासाठी आर्थिक मदतीचे आमिष दाखवून २५ लाखांची फसवणूक करणाऱ्या आनंद अय्यर (वय ४९, रा. वल्लीपीर, कल्याण) आणि धनराज शहा ऊर्फ मुन्ना (रा. कल्याण, ठाणे) या दोघांना नौपाडा पोलिसांनी अटक ...