उमरखेड नगरपरिषदेत शासनाच्या निधीची विल्हेवाट लावली गेली. मर्जीतील कंत्राटदारांना बोगस पद्धतीने घनकचरा व्यवस्थापनाची कामे दिली गेली. ६५ लाखांची अनियमितता झाल्याने फौजदारी कलमे लागली. ...
Cyber Dost Alert : ऑनलाईन पद्धतीने खरेदी करताना एखाद्या वस्तूसाठी चांगले डिस्काउंट-ऑफर्स दिल्या जातात. परंतु स्वस्त दरात खरेदी करण्याच्या नादात तुम्ही फेक वस्तू खरेदी करत तर नाही ना? याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ...
अमरावतीतील घोटाळ्याची एकूण रक्कम १ कोटी ८० लाखांच्या आसपास पोहोचली आहे. तपास यंत्रणा असणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने घोटाळ्याच्या या व्याप्तीवर शिक्कामोर्तब केले आहे. ...
तुम्हाला ४ कोटी, ५० लाखांचे गृहकर्ज झटपट मिळवून देतो, असे सांगून आरोपी माडवारने ३० जुलैपासून बँक कर्जाचे करारनामे (दस्तावेज) नोंदवावे लागतील असे सांगितले. त्यासाठी मारशेट्टीवार यांच्याकडून १४ लाख, ८५०० रुपये घेतले. ...