लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

धक्कादायक! युवकाचा पॅन क्रमांक वापरून ७८ कोटींचे व्यवहार, परभणी शहरातील घटना - Marathi News | Shocking! 78 crore transactions using youth's PAN number, incidents in Parbhani city | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :धक्कादायक! युवकाचा पॅन क्रमांक वापरून ७८ कोटींचे व्यवहार, परभणी शहरातील घटना

नोंदणी करताना उघड झाली बाब, युवकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल. ...

जमीन हस्तांतरण करून न देणाऱ्या विकासकावर नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा - Marathi News | Case filed at Naya Nagar Police Station against a developer who did not transfer the land | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जमीन हस्तांतरण करून न देणाऱ्या विकासकावर नया नगर पोलीस ठाण्यात गुन्हा

मीन हस्तांतरण करून न देता रहिवाश्यांची फसवणूक केल्याने विकासकाविरुद्ध पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे . ...

पाचोरा पीपल्स बॅंकेची सव्वा दहा लाखांची फसवणूक, सहायक निबंधकांसह तीन जणांविरुद्ध गुन्हा - Marathi News | Pachora People's Bank fraud of Rs. 10.20 lakhs, case filed against three including assistant registrar | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाचोरा पीपल्स बॅंकेची सव्वा दहा लाखांची फसवणूक, सहायक निबंधकांसह तीन जणांविरुद्ध गुन्हा

निवडणुकीत खर्चाची बनावट बिले सादर करून पाचोरा पीपल्स बँकेची १० लाख २० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सहायक निबंधकासह तीन जणांवर पाचोरा पोलिसात सोमवारी गुन्हा दाखल झाला आहे. ...

Pune: इंटिरीअर डिझाईनर महिलेने डिस्काऊंटचे आमिष दाखवून केली ७ लाखांची फसवणूक - Marathi News | The woman interior designer cheated Rs 7 lakh by showing the lure of discount | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: इंटिरीअर डिझाईनर महिलेने डिस्काऊंटचे आमिष दाखवून केली ७ लाखांची फसवणूक

पैशांबाबत विचारणा केल्यावर तिने आत्महत्या करण्याची धमकी दिली ...

कर्ज मंजुरीच्या बहाण्याने पाच जणांना घातला ६ लाखांचा गंडा, तीन महिलांवर गुन्हा दाखल - Marathi News | Under the pretext of loan sanction, five persons were robbed of Rs 6 lakh, three women were Filed a crime in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कर्ज मंजुरीच्या बहाण्याने पाच जणांना घातला ६ लाखांचा गंडा, तीन महिलांवर गुन्हा दाखल

चार टक्के व्याजाने कर्ज मंजूर करून देते, असे खोटे सांगून तीन महिलांनी पाच जणांना तब्बल सहा लाखांना गंडा घातला असल्याचे समोर आले. ...

अभिनेता राजकुमार रावसोबत झाला फ्रॉड, त्याच्या पॅन कार्डवर घेण्यात आलं लोन - Marathi News | Rajkummar Rao reveals his pan card has been misused and small loan taken in his name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेता राजकुमार रावसोबत झाला फ्रॉड, त्याच्या पॅन कार्डवर घेण्यात आलं लोन

Rajkumar Rao : अभिनेत्याच्या पॅन कार्डवर कुणीतरी फसवणूक करून लोन घेतलं आहे. त्यानंतर राजकुमार रावने एका व्यक्ती विरोधात तक्रार दाखल केली आहे. ...

१५ वर्षांपूर्वीच्या गैरव्यवहारात १३ आराेपींना कारावास व दंड - Marathi News | Imprisonment and fine of 13 accused for misconduct 15 years ago | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेतील प्रकरणाचा निकाल

१ एप्रिल १९९५ ते ३१ मार्च २००६ या कालावधीत गडचिराेली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेत कामकाजात गैरव्यवहार केला. याबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे व्यवस्थापक अरुण गंगाधर मुद्देशवार यांनी ३१ मे २००७ राेजी गडचिराेली पाेलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल ...

मोबाईल रिचार्ज करणे व्यक्तीला पडले साडेपाच लाखात; आरोपी सापडला झारखंडमध्ये - Marathi News | man fooled of 5 lakh in the name of mobile recharge, chandrapur police nabbed accused from jharkhand | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मोबाईल रिचार्ज करणे व्यक्तीला पडले साडेपाच लाखात; आरोपी सापडला झारखंडमध्ये

सायबर सेलच्या लोकेशननुसार आरोपीला अटक करण्यासाठी चंद्रपूरच्या पोलीस पथकाने झारखंडमधील जोरासिमर येथील आरोपीच्या घरी धाड टाकली. ...