लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

मंगलदास बांदल यांना फसवणुकीच्या प्रकरणात शिक्रापूर पोलिसांनी केली अटक - Marathi News | Shikrapur police arrested Mangaldas Bandal in a fraud case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगलदास बांदल यांना फसवणुकीच्या प्रकरणात शिक्रापूर पोलिसांनी केली अटक

मंगलदास बांदल यांनी फिर्यादी यांच्याशी सुरुवातीला मैत्रीचे संबंध निर्माण केले.... ...

भारतीय लष्करात भ्रष्ट लोकांना थारा नाही: लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन  - Marathi News | Corrupt people have no place in Indian Army: Lieutenant General J.S.Nain | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भारतीय लष्करात भ्रष्ट लोकांना थारा नाही: लेफ्टनंट जनरल जे.एस.नैन 

लष्करभरती घोटाळा प्रकरणी पोलिसांना पूर्ण सहकार्य, भरती प्रक्रिया आणखी पारदर्शी बनविणार ...

कोट्यवधी गिळणारे ठगबाज हाती लागेनात - Marathi News | Billions of swallowing swindlers were not caught | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोट्यवधी गिळणारे ठगबाज हाती लागेनात

swindlers not caught कोट्यवधीचा गंडा घालून फरार झालेले ठगबाज सुनील रमेश कोल्हे, पंकज रमेश कोल्हे आणि भरत शंकर साहू हे तिघे पोलिसांना सापडेनासे झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी नागरिकांना त्यांची माहिती देण्याचे आवाहन केले आहे. ...

'OLX'वर डिलरशीपची जाहिरात देऊन फसवणूक; पिंपरीत गुन्हा दाखल - Marathi News | Fraud by advertising dealerships on OLX; Filed a crime in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :'OLX'वर डिलरशीपची जाहिरात देऊन फसवणूक; पिंपरीत गुन्हा दाखल

विश्वास संपादन करून लाख रुपयांची फसवणूक.... ...

आपणही LIC पॉलिसी घेतली असेल अथवा घेत असाल तर सावधान! ...अन्यथा बुडतील सर्व पैसे! - Marathi News | LIC customers beaware from fake calls and keep these things in mind | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आपणही LIC पॉलिसी घेतली असेल अथवा घेत असाल तर सावधान! ...अन्यथा बुडतील सर्व पैसे!

फसवणूक करणारे हे लोक फोन केल्यानंतर स्वतःला एलआयसी कर्मचारी अथवा इरडाचे अधिकारी सांगतात. ...

पोलीस असल्याची बतावणी करून दीड लाखाचे दागिने लुबाडले - Marathi News | Pretending to be the police, they looted jewelery worth Rs 1.5 lakh | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलीस असल्याची बतावणी करून दीड लाखाचे दागिने लुबाडले

पोलीस असल्याची बतावणी करून एका मोटारसायकवरून आलेल्या तीन भामट्यांनी ७२ वर्षीय वृद्धेकडील एक लाख ६५ हजारांचे सोन्याचे दागिने लुबाडल्याची घटना रविवारी सकाळी पारसिकनगर येथे घडली. ...

रायपूरमधील कार चोरीचे कनेक्शन यवतमाळात; छत्तीसगड पोलीस दाखल - Marathi News | Car theft connections in Raipur to Yavatmal; Chhattisgarh police on spot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रायपूरमधील कार चोरीचे कनेक्शन यवतमाळात; छत्तीसगड पोलीस दाखल

Crime News : रेती माफियाने नागपुरातून घेतली कार ...

२० टन साखर दान करायची सांगून केली फसवणूक  - Marathi News | Fraud by asking to donate 20 tons of sugar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२० टन साखर दान करायची सांगून केली फसवणूक 

Farud Case :  तपासात तुषार बाबुभाई लुहार ह्यानेच स्वतःचे नाव दिनेश शाह सांगितल्याचे आढळून आले . त्याने मोहम्मद रईस रिफाकत हुसेन सय्यद च्या साथीने हा गुन्हा केला.  ...