लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
धोकेबाजी

Fraud News in Marathi | धोकेबाजी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Fraud, Latest Marathi News

खोट्या प्रेमाचा धंदा कापतोय ११ अब्ज रुपयांचा खिसा; काय आहे घोटाळा? 'अशी' होते फसवणूक - Marathi News | Business of fake love is cutting pocket of 11 billion rupees; What is a scam? 'Such' is cheating | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खोट्या प्रेमाचा धंदा कापतोय ११ अब्ज रुपयांचा खिसा; काय आहे घोटाळा? 'अशी' होते फसवणूक

मेंदूला इजा झालेली व्यक्ती खोट्या प्रेमाची शिकार, खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकविल्यानंतर एक किंवा अनेक लोक फसवणूक झालेल्या व्यक्तीचे शोषण करतात ...

वृद्धांना गंडा प्रकरण: दिवसभरात १७ तक्रारी, ४ गुन्हे - Marathi News | fraud case against elderly 17 complaints 4 crimes during the day in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :वृद्धांना गंडा प्रकरण: दिवसभरात १७ तक्रारी, ४ गुन्हे

तन्वी वस्त - बँक मॅनेजरने दीड कोटींवर पैसे हडपले ...

सायबर क्राईमचा विळखा! गेल्या ९ महिन्यात तब्बल ११३०० कोटी रुपयांचा गंडा, कशी होते फसवणूक? - Marathi News | indians lost 11300 crore rupees due to cyber fraud in first 9 months of 2024 cambodia myanmar laos main cyber fraud centers | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सायबर क्राईमचा विळखा! गेल्या ९ महिन्यात तब्बल ११३०० कोटी रुपयांचा गंडा, कशी होते फसवणूक?

Cyber Crime In India: सन २०२१ पासून देशात सायबर गुन्ह्यांच्या ३० लाखांहून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. आर्थिक फसवणुकीचा आकडा वाचून तुम्हाला धक्का बसेल. ...

धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना - Marathi News | Enforcement Directorate team attacked in Delhi Bijwasan area while conducting raids | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना

Enforcement Directorate (ED) News: दिल्लीमध्ये ईडीच्या पथकाने धाड टाकली. ईडीच्या अधिकाऱ्यांवर काही जणांनी प्राणघातक हल्ला केला.  ...

अमरावती शासकीय रुग्णालयात अन्नधान्य घोटाळा ! आठ वर्षांपूर्वीची तक्रार - Marathi News | Food grain scam in Amravati Government Hospital! A complaint from eight years ago | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती शासकीय रुग्णालयात अन्नधान्य घोटाळा ! आठ वर्षांपूर्वीची तक्रार

Amravati : रुग्णालयांना मागविला पुरवठ्याचा तपशील ...

शेअर बाजारातून चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; अधिकाऱ्यासोबत काय घडले? - Marathi News | 11 crore lost in the temptation to get better returns from share market; What happened to the officer in Mumbai? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चांगला रिटर्न मिळवण्याच्या मोहात गमावले ११ कोटी; मुंबईतील अधिकाऱ्यासोबत काय घडले?

Share Market Frauds: मुंबईतील एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने शेअर बाजारातून अधिक नफा मिळवण्याचा मोहात अडकून तब्बल ११ कोटी रुपये गमावल्याचा प्रकार समोर आला आहे.  ...

UPI फसवणुकीच्या घटना 85% ने वाढल्या; 6 महिन्यात 485 कोटींचा फ्रॉड; केंद्राची माहिती... - Marathi News | Incidents of UPI fraud increased by 85%; 485 crore fraud in 6 months; Center gave shocking statistics... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :UPI फसवणुकीच्या घटना 85% ने वाढल्या; 6 महिन्यात 485 कोटींचा फ्रॉड; केंद्राची माहिती...

फसवणूक रोखण्यासाठी सरकार, RBI आणि नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने वेळोवेळी अनेक पावले उचलली आहेत. ...

जगातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा! ६८ वर्षीय महिलेचा २७ अब्ज डॉलर्सचा फ्रॉड, कोर्टाने सुनावली भयानक शिक्षा - Marathi News | world biggest fraud of rs 2 lakh 26000 crore women found guilty and death sentences | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगातील सर्वात मोठा आर्थिक घोटाळा! महिलेचा २७ अब्ज डॉलर्सचा फ्रॉड, कोर्टाने सुनावली भयानक शिक्षा

World Biggest Fraud : एका देशातील रिअल इस्टेट व्यावसायिक महिलेने देशातील प्रमुख बँकेलाच गंडा घातला आहे. तिची फसवणुकीची रक्कम देशाच्या जीडीपीच्या निम्मी आहे. ...