थेट भारतीय वनसेवेच्या अधिकारी असलेल्या के. अभर्णा या महिला अधिकाऱ्याने ‘ना खाऊंगी-ना खाने दुंगी’ या आपल्या ‘स्टाईल’ने कामकाज सुरू केल्याने पांढरकवडा वनविभागातील काही भ्रष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ...
उत्तर बंगालमध्ये अशाच प्रकारे हत्तीचा फोटो काढण्यासाठी गाडीतून उतरलेल्या व्यक्तीला हत्तीने चिरडून ठार केल्याची घटना समोर आली आहे. जलपैगु़डी जिल्ह्यातील लतागौरी जंगल परिसरात ही घटना घडली आहे. ...
परतवाडा वन वर्तुळातंर्गत चौसाळा शिवारात एक काळवीटचे मृत्यू झाल्यानंतर त्याचे पोस्टमार्टम न करता ते पुरविल्या गेल्याप्रकरणी संबंधित दोषींवर कारवाई करण्याचे फर्मान मुख्य वनसंरक्षकांनी काढले आहे. ...
सरकारी खात्याचाच जर सरकारी कामाला विरोध असेल, तर सामान्यजनांनी न्याय कुणाकडे मागायचा? अशा शासनाचा निषेध करीत अखेरीस तांबोळीवासीयांनी बरीच वर्षे रखडलेल्या तांबोळी-डेगवे या सुमारे दीडशे मीटर रस्त्याची श्रमदानातून दुरूस्ती केली. ...
पावस : रत्नागिरी तालुक्यातील शिवारआंबेरे येथील विजय लाखण यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट्या ला तब्बल १५ तासांच्या प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात यश आले आहे. रात्री ११.३० वाजता वनविभागाच्या कर्मचाºयांनी या बिबट्याला विहिरीतून मुक्त केले.शनिवारी शिवारआंबे ...