लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग, मराठी बातम्या

Forest department, Latest Marathi News

धक्कादायक ! कुत्र्याचा वापर करुन चिंकारा हरणाची भरदिवसा शिकार; बारामती तालुक्यातील घटना - Marathi News | Incident in Baramati taluka Chinkara deer hunting using by dog | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक ! कुत्र्याचा वापर करुन चिंकारा हरणाची भरदिवसा शिकार; बारामती तालुक्यातील घटना

कोरोना लॉकडाऊनच्या काळातील वन्यप्राणी शिकारीची ही दुसरी घटना ...

हत्तीणीच्या हत्येची पुनरावृत्ती! कोल्ह्याला दिली स्फोटकं खायला अन् घेतला जीव - Marathi News | Repeated incident like killing of elephant! Jackal dies after country bomb covered in animal fat explodes in its mouth in Tamilnadu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हत्तीणीच्या हत्येची पुनरावृत्ती! कोल्ह्याला दिली स्फोटकं खायला अन् घेतला जीव

ही अमानुष आणि निर्दयी घटना ताजी असताना स्फोटकांचा वापर करून एका कोल्ह्याला मारणाऱ्या १२ नरिकुरवार जमातीच्या लोकांना वनविभागाने अटक केली आहे. ...

जिल्ह्यात ९ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट, समाधान चव्हाण यांची माहिती - Marathi News | Samadhan Chavan's information about the objective of planting 9 lakh trees in the district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :जिल्ह्यात ९ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट, समाधान चव्हाण यांची माहिती

सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात ९ लाख झाडे लावण्याचे उद्दिष्ट ठेवून वनविभाग यावर्षी काम करणार आहे. कोरोनाचे संकट असले तरी ... ...

मखमलाबादरोड : घराच्या खिडकीवर विषारी सर्प आश्रयाला येतो तेव्हा.... - Marathi News | green bamboo pit viper snake on the window of a house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मखमलाबादरोड : घराच्या खिडकीवर विषारी सर्प आश्रयाला येतो तेव्हा....

चापडा किंवा हिरवा चापडा या नावाने ओळखला जाणारा सर्प विषारी गटातील असून हा सर्प झाडांवर तसेच झुडुपांवर वेलींवर अधिवास करतो. ...

महिरावणीजवळ वाहनाच्या धडकेत तरस ठार - Marathi News | Killed in vehicle collision near Mahiravani | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महिरावणीजवळ वाहनाच्या धडकेत तरस ठार

नाशिक : त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील महिरावणी शिवारातून रात्रीच्या सुमारास खाद्याच्या शोधात भटकंती करताना तरस वन्यप्राणी रस्ता ओलांडत होता. दरम्यान, एका ... ...

पर्यटकांनो सावधान.. चांदबिबी महालाजवळ बिबट्याने दर्शन - Marathi News | Tourists beware .. Leopard sightings near Chandbibi Mahal | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पर्यटकांनो सावधान.. चांदबिबी महालाजवळ बिबट्याने दर्शन

चांदबीबी महालावर नागरिक दररोज किंवा सुटीच्या दिवशी फिरण्यासाठी मोठी गर्दी करतात. येथे रविवारी पर्यटकांंना बिबट्याचे दर्शन झाल्याने खळबळ उडाली आहे. ...

काटेवाडीत तिसऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश; बारामती तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये दहशत - Marathi News | Success in capturing third leopard in Katewadi; Panic among farmers in Baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काटेवाडीत तिसऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात यश; बारामती तालुक्यात शेतकऱ्यांमध्ये दहशत

हा बिबट्या माळावर हरणांच्या शिकारी करीत होता. जनावरांवर देखील त्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच होते. परिसरात आणखी बिबटे, त्याची पिल्ले वावरत असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. ...

पोस्टमास्तरांनी दिले शराटी पक्ष्याला जीवदान - Marathi News | The postmaster gave life to the naughty bird | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :पोस्टमास्तरांनी दिले शराटी पक्ष्याला जीवदान

कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील पोस्टमास्तरांनी सुमारे ५० ते ६० कावळ्यांच्या तावडीतून एका पक्ष्याला पर्यावरण दिनी जीवदान देवून अनोखी जबाबदारी पार पाडली. ...