लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्न

How to eat Healthy Food everyday

Food, Latest Marathi News

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.
Read More
लसूण सोलणं किचकट वाटतं? चमचाभर मिठाचा करा 'असा' वापर; किलोभर लसूण सोलण्याची हटके ट्रिक - Marathi News | Fastest Way To Peel Garlic Using Salt | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लसूण सोलणं किचकट वाटतं? चमचाभर मिठाचा करा 'असा' वापर; किलोभर लसूण सोलण्याची हटके ट्रिक

Fastest Way To Peel Garlic Using Salt : तासनतास सोलताय लसूण तर वापरा २ ट्रिक्स; स्वयंपाक होईल भरभर ...

म्हशीचं की गायीचं? कोणत्या दुधाचं दही चांगलं लागतं? विकतसारखं घट्ट दही हवं तर.. - Marathi News | Tips to Make Thick Curd from Toned Milk | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :म्हशीचं की गायीचं? कोणत्या दुधाचं दही चांगलं लागतं? विकतसारखं घट्ट दही हवं तर..

Tips to Make Thick Curd from Toned Milk : विकतसारखे दही लावा घरीच; फक्त दही लावताना काही गोष्टी लक्षात ठेवा.. ...

मंगळवेढा 'ज्वारीचं कोठार', इथल्या मालदांडी ज्वारीची ही रंजक गोष्ट तुम्हाला माहित आहे का? - Marathi News | Mangalvedha 'sorghum warehouse', do you know this interesting story about Maldandi sorghum? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मंगळवेढा 'ज्वारीचं कोठार', इथल्या मालदांडी ज्वारीची ही रंजक गोष्ट तुम्हाला माहित आहे का?

मंगळवेढ्यात एकदा दुष्काळानं टोक गाठलं. लाेकांची अन्नान दशा झाली. मग दामाजी पंतांनी असं काय केलं की पंचक्रोशीत हे गाव लोकप्रीय झालं.. ...

फक्त ३० मिनिटात डाळी भिजवून करा क्रिस्पी मेदूवडे; दाक्षिणात्य चवीचे मेदूवडे हवेत तर.. - Marathi News | Medu Vada Recipe with lots of tips for crispy fluffy vadas | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त ३० मिनिटात डाळी भिजवून करा क्रिस्पी मेदूवडे; दाक्षिणात्य चवीचे मेदूवडे हवेत तर..

Medu Vada Recipe with lots of tips for crispy fluffy vadas : मेदू वडे तयार करताना जास्त तेल पितात, आकार द्यायला जमत नाही? चहाची गाळणी घ्या अन्.. ...

बघा हे काय चाललंय!! चक्क इडली- सांबारचं आईस्क्रीम केलं आणि पुन्हा.... बघा व्हायरल व्हिडिओ  - Marathi News | Weird food combination, viral video of summer special idli sambar flavour ice cream | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बघा हे काय चाललंय!! चक्क इडली- सांबारचं आईस्क्रीम केलं आणि पुन्हा.... बघा व्हायरल व्हिडिओ 

Have You Ever Tried Idli Sambar Flavour Ice Cream: आईस्क्रिम तयार करण्याच्या नावाखाली एका शेफने इडलीसोबत जो काही गोंधळ घातला आहे, तो अनेकांना अजिबातच आवडलेला नाही. बघा व्हायरल व्हिडिओ.... ...

कोणत्या पदार्थात कुठला मसाला घालायचा कन्फ्यूजन होतं? बघा चवदार स्वयंपाकासाठी ६ खास टिप्स - Marathi News | When to add spices in food, cooking tips for adding spices in food, special tips for tasty food, how to make sabji more tasty | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोणत्या पदार्थात कुठला मसाला घालायचा कन्फ्यूजन होतं? बघा चवदार स्वयंपाकासाठी ६ खास टिप्स

Cooking Tips For Adding Spices In Food: स्वयंपाक करण्यात जे अगदीच नवखे आहेत, त्यांच्यासाठी या काही टिप्स नक्कीच उपयोगी पडणाऱ्या आहेत. ...

एक आंबा-२ ब्रेड स्लाईज, झटपट मँगो कुल्फी करण्याची कुल रेसिपी; खा गारेगार - Marathi News | Easy no cook mango kulfi recipe-check out easy kulfi recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :एक आंबा-२ ब्रेड स्लाईज, झटपट मँगो कुल्फी करण्याची कुल रेसिपी; खा गारेगार

Easy no cook mango kulfi recipe-check out easy kulfi recipe : आंबा प्रेमींनी जरूर ट्राय करावी ही मँगो कुल्फीची सोपी रेसिपी; १० मिनिटात कुल्फी रेडी ...

जुनं ते सोनं; मातीपासून बनवलेल्या पारंपरिक भांड्याकडे वाढतोय कल - Marathi News | old to gold; There is a growing trend towards traditional pots made of clay | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :जुनं ते सोनं; मातीपासून बनवलेल्या पारंपरिक भांड्याकडे वाढतोय कल

आधुनिक काळात या मातीच्या वस्तू कालबाह्य होत गेल्या. त्याची जागा गॅस शेगडी, फ्रीज व तत्सम इलेक्ट्रॉनिक वस्तूंनी घेतली. मात्र, कालांतराने अन्य धातूंपासून बनवल्या जाणाऱ्या वस्तू मानवी शरीरासाठी घातक असल्याची बाब समोर येत आहे. ...