लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्न

How to eat Healthy Food everyday

Food, Latest Marathi News

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.
Read More
उष्णतेमुळे पाेटात आग पडली, संडासलाही त्रास होतो? थंडगार बडिशेप सरबताचा घ्या सोपा उपाय, सोपी रेसिपी - Marathi News | saunf ka sharbat recipe, how to make saunf ka sharbat, saunf ka sharbat to cools the stomach in summer | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उष्णतेमुळे पाेटात आग पडली, संडासलाही त्रास होतो? थंडगार बडिशेप सरबताचा घ्या सोपा उपाय, सोपी रेसिपी

Saunf Ka Sharbat Recipe: बडिशेपाचं सरबत करण्याची ही सगळ्यात सोपी रेसिपी पाहा.. उन्हाळ्यात हे सरबत अतिशय गुणकारी आहे..(saunf ka sharbat to cools the stomach in summer) ...

बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे ५ पदार्थ, डॉक्टर सांगतात रोज १ तरी खा- हृदय राहील ठणठणीत - Marathi News | 5 food that may helps to keep ldl cholesterol level in control, how to control cholesterol | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :बॅड कोलेस्टेरॉल कमी करणारे ५ पदार्थ, डॉक्टर सांगतात रोज १ तरी खा- हृदय राहील ठणठणीत

तळल्यानंतर गार झाल्यावरही राहतील पुऱ्या टम्म फुगलेल्याच, पाहा १ सोपी ट्रिक- करा आमरस पुरीचा बेत - Marathi News | puri recipe, how to make perfect fluffy puri, simple recipe of making poori | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तळल्यानंतर गार झाल्यावरही राहतील पुऱ्या टम्म फुगलेल्याच, पाहा १ सोपी ट्रिक- करा आमरस पुरीचा बेत

How To Make Perfect Fluffy Puri: आमरस पुरीचा बेत करायचा असेल तर यावेळी पुरी करताना ही एक मस्त ट्रिक लक्षात ठेवा. पुऱ्या मऊ पडणार नाहीत...(simple recipe of making poori) ...

हलवायासारखं घट्ट- मलाईदार दही लावण्याच्या ३ ट्रिक्स; परफेक्ट घट्ट-पांढरंशुभ्र दही बनेल घरी - Marathi News | How To Make Homemade Yogurt : Curd Making Tips How to Make Curd At Home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हलवायासारखं घट्ट- मलाईदार दही लावण्याच्या ३ ट्रिक्स; परफेक्ट घट्ट-पांढरंशुभ्र दही बनेल घरी

How To Make Homemade Yogurt : महिलांची अशी तक्रार असते गरमीच्या दिवसांत दही आंबट होतं मार्केटसारखं परफेक्ट बनत नाही. ...

भाज्या चिरण्यात बराचवेळ जातो? शेफ संजिव कपूर सांगतात १ भन्नाट ट्रिक; झटपट चिरून होतील भाज्या - Marathi News | Chef Sanjeev Kapoor Tricks To Prevent Chopping Boad From Slipping While Chopping Vegetables | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :भाज्या चिरण्यात बराचवेळ जातो? शेफ संजिव कपूर सांगतात १ भन्नाट ट्रिक; झटपट चिरून होतील भाज्या

How To Cut Vegetables Properly : सकाळी उठल्यानंतर नाश्ता तयार करण्यासाठी आणि जेवणाचा डबा करण्यासाठी भाज्या चिरण्यात बराचवेळ जातो. ...

ना गुळ-साखर, ना गॅसचा वापर; कपभर सुक्या खोबऱ्याचे करा पौष्टीक लाडू - तब्येत सुधारेल.. - Marathi News | No Sugar No Jaggery Healthy Dry Fruits Coconut Laddu Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ना गुळ-साखर, ना गॅसचा वापर; कपभर सुक्या खोबऱ्याचे करा पौष्टीक लाडू - तब्येत सुधारेल..

No Sugar No Jaggery Healthy Dry Fruits Coconut Laddu Recipe : रक्ताची कमतरता ते वेट लॉस! सुक्या खोबऱ्याचे लाडू खाण्याचे फायदे तर पाहा.. ...

रोज फोडणीचा भात कशाला? भात उरला तर करा भाताचा ढोकळा झटपट; नाश्ता स्पेशल खास रेसिपी - Marathi News | How To Make Rice Dhokla | Easy Rice Dhokla Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोज फोडणीचा भात कशाला? भात उरला तर करा भाताचा ढोकळा झटपट; नाश्ता स्पेशल खास रेसिपी

How To Make Rice Dhokla | Easy Rice Dhokla Recipe : ढोकळा फसतो- फुगतच नसेल तर, 'या' पद्धतीने जाळीदार उरलेल्या भाताचा ढोकळा करून पाहा.. ...

Ragi Processing नाचणी पासून कसे कराल पौष्टिक प्रक्रियायुक्त पदार्थ - Marathi News | How to make nutritious processed food from ragi | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ragi Processing नाचणी पासून कसे कराल पौष्टिक प्रक्रियायुक्त पदार्थ

आवरण काढलेली नाचणी संबंध रवा, पीठ अशा स्वरुपात विविध पदार्थ बनविण्यासाठी वापरता येते. दैनंदिन आहारात समावेश करण्यासाठी नाचणीचे अनेक पदार्थ बनविता येतात. ...