लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अन्न

How to eat Healthy Food everyday, मराठी बातम्या

Food, Latest Marathi News

अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास.
Read More
तुमचे शेंग, सोयाबीन तेल भेसळीचे तर नाही ना! एपीएमसीमधील धक्कादायक प्रकार उघड - Marathi News | Your legume, soybean oil is not adulterated! Shocking behavior in APMC exposed | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :तुमचे शेंग, सोयाबीन तेल भेसळीचे तर नाही ना! एपीएमसीमधील धक्कादायक प्रकार उघड

पाम तेलामध्ये वेगवेगळे रसायन मिसळून ब्रँडेड कंपन्यांच्या नावे शेंगतेल, राईचे तेल तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकण्यात आला आहे. ...

Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सवापूर्वी घर आवरण्याबरोबर एक खाद्योत्सव करतात 'आवरण'; त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या! - Marathi News | Ganesh Chaturthi 2023: Before Ganeshotsav, House holds a food festival called 'Avaran'; Learn more about it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Chaturthi 2023: गणेशोत्सवापूर्वी घर आवरण्याबरोबर एक खाद्योत्सव करतात 'आवरण'; त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या!

Ganesh Festival 2023: 'आवरण' हा घरगुती खाद्य सोहळा असतो, यादिवशी विविध जिन्नस खाऊन दुसऱ्या दिवशी हरतालिकेचा उपास आणि तिसऱ्या दिवशी बाप्पाचे स्वागत केले जाते.  ...

पातळ पोह्याचा कुरकुरीत चिवडा करा कमी तेलात, पावसाळ्यातही पोहे आकसणार-सादळणार नाहीत - Marathi News | Poha Chivda Recipe : How to Make Less oily, Crispy Poha Chivda at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पातळ पोह्याचा कुरकुरीत चिवडा करा कमी तेलात, पावसाळ्यातही पोहे आकसणार-सादळणार नाहीत

Poha Chivda Recipe : तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असााल पोह्याचा चिवडा हेउत्तम स्नॅक्स आहे. ...

रोजच्या वरणाची चव वाढवणारी पाहा झणझणीत फोडणी, बदला नेहमीची पद्धत- करा ‘अशी’ फोडण - Marathi News | How To Cook dal To Perfection : Best Dal Recipe How to increase Taste of Dal | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रोजच्या वरणाची चव वाढवणारी पाहा झणझणीत फोडणी, बदला नेहमीची पद्धत- करा ‘अशी’ फोडण

How To Cook dal To Perfection : वरण भात हा पदार्थ कॉमन असाल तरी प्रत्येकाच्या हातच्या वरणाची चव आणि टेक्स्चर वेगवेगळे असते. ...

खाल्लंय का कधी हिरव्यागार मिरचीचं झणझणीत आईस्क्रिम? बघा तेजतर्रार आईस्क्रिमची ही व्हायरल रेसिपी - Marathi News | Viral recipe of chili roll ice cream, Have you ever tried green chili ice cream, weird food combination | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खाल्लंय का कधी हिरव्यागार मिरचीचं झणझणीत आईस्क्रिम? बघा तेजतर्रार आईस्क्रिमची ही व्हायरल रेसिपी

Weird Food Combination: मिरचीचं आईस्क्रिम..... आता एवढंच बाकी राहिलं होतं!!, असं चिडलेले आईस्क्रिमप्रेमी म्हणत आहेत.....(Viral recipe of chilli roll ice cream) ...

प्रसादाचा शिरा परफेक्ट कसा करायचा ? शिरा भगराळा होऊ नये, गाठी राहू नये म्हणून सोप्या टिप्स... - Marathi News | How to make Prasadacha Sheera At Home. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रसादाचा शिरा परफेक्ट कसा करायचा ? शिरा भगराळा होऊ नये, गाठी राहू नये म्हणून सोप्या टिप्स...

How To Make Prasadacha Sheera : प्रसादाचा शिरा परफेक्ट जमणं सोपं नाही, मात्र काही टिप्स लक्षात ठेवल्या तर ते सहज जमत... ...

भरडधान्याची खिचडी शिजवा आणि जिंका आकर्षक बक्षीसे, अशी आहे स्पर्धा - Marathi News | Cook bharadhanya millet khichdi and win attractive prizes, this is the competition | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भरडधान्याची खिचडी शिजवा आणि जिंका आकर्षक बक्षीसे, अशी आहे स्पर्धा

चवदार खिचडी बनवा आणि पाच हजारांचे बक्षीस मिळवा, अशी ही स्पर्धा असून शाळांमधून आयोजित स्पर्धांमध्ये उत्साह दिसत आहे. शासनाच्या या स्पर्धेमुळे ज्वारी बाजरी व अन्य तृणधान्यापासून कोणाची खिचडी भाकरी चवदार लागते. ...

साजूक तुपाला बुरशी लागून खराब होऊ नये म्हणून ७ टिप्स, रवाळ, दाणेदार तूप टिकेल वर्षानुवर्षे... - Marathi News | Here Is Your Guide To Store Ghee In The Right Way. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साजूक तुपाला बुरशी लागून खराब होऊ नये म्हणून ७ टिप्स, रवाळ, दाणेदार तूप टिकेल वर्षानुवर्षे...

This is the right way to store ghee to keep it fresh for long : कितीही व्यवस्थित पद्धतीने साजूक तूप स्टोअर करून ठेवले तरीही खराब होते.. तूप दीर्घकाळ टिकवून ठेवण्यासाठी फायदेशीर टिप्स... ...