How to eat Healthy Food everyday, मराठी बातम्याFOLLOW
Food, Latest Marathi News
अन्न- Food- विवध खाद्यपदार्थ, खाद्यसंस्कृती, स्ट्रिट फूड ते पंचतारांकित फूड, त्यांची कृती, त्यामागचे लोकजीवन आणि आरोग्य यांची परिपूर्ण माहिती. अन्न हे पूर्णब्रह्म ठरण्याचा प्रवास. Read More
Swiggy New Service : तुम्ही अनेकदा ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी किंवा झोमॅटोवरून जेवण किंवा काही खाद्यपदार्थ मागवले असतील. पण आता स्विगीनं एका नव्या सेवेची घोषणा केली आहे. ...
Chapati Noodles : चपातीपासून मॅगी बनवण्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या डिशला चपाती मॅगी असं म्हटलं जात असलं तरी याला चपाती नूडल्स असं नाव देणं योग्य राहील. ...
अल्पशा गृहउद्योगात सातत्य आणि चविष्ट दर्जा राखत शर्मिला ताई (Sharmila Jige) आज मेट्रो सिटीला मराठवाडी (Marathwada) लोणचे (Pickles) पुरवत आहेत. यासोबतच त्यांच्या गृहउद्योगाने पाच महिलांना वर्षभराचा रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ...
सोयाबीन सोयापीठ तयार करण्यासाठी सुद्धा वापरले जाते तसेच दुग्धजन्य उत्पादने जसे सोयादूध सोयापनीर, सोयादही, सोया आईस्क्रिम इत्यादीसाठीही त्याचा उपयोग करता येतो. ...
Sabudana Toast Recipe : साबुदाणा खिचडी, भगर, वेगवेगळ्या फळांचं सेवन केलं जातं. अशात तुम्हाला उपवासाचे तेच तेच पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल तर वेगळी डिश आम्ही सांगणार आहोत. ...