लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर

Flood, Latest Marathi News

VIDEO : 'कोवाड'ची बाजारपेठ चार दिवस पाण्यात!, 2 कोटींची उलाढाल ठप्प - Marathi News | 'Kowad' market in four days water logged, 2 crore turnover jam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :VIDEO : 'कोवाड'ची बाजारपेठ चार दिवस पाण्यात!, 2 कोटींची उलाढाल ठप्प

पावसामुळे चार दिवसांपासून गावातील पाणी, वीज व दूरध्वनी सेवाही खंडित झाली आहे. ...

राज्यातील पूर परिस्थिती आणि मदतकार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा - Marathi News | Chief Minister reviewed the flood situation and relief work in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील पूर परिस्थिती आणि मदतकार्याचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेली पूर परिस्थिती यंत्रणांमार्फत सुरू असलेले मदतकार्य याबाबत मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आढावा घेतला. ...

कोल्हापूर पूर: पुरग्रस्तांना वाचविणारी बोट पलटली; 3 महिला थोडक्यात बचावल्या - Marathi News | Rescued boat sank in flood at Kolhapur, 3 women were briefly rescued | Latest kolhapur Videos at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर पूर: पुरग्रस्तांना वाचविणारी बोट पलटली; 3 महिला थोडक्यात बचावल्या

कोल्हापूर - व्हिनस कॉर्नर येथे बचावकार्य करताना बोट पलटल्याची घटना घडली आहे. या ठिकाणी अडकलेल्या तीन महिलांना बाहेर काढत ... ...

सांगलीत जलप्रलय! अनेक गावं पाण्याखाली; 10 हजार कुटुबांचं केलं स्थलांतर - Marathi News | The Flood of Sangli! Many villages under water; Migrated to 10 thousand families | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत जलप्रलय! अनेक गावं पाण्याखाली; 10 हजार कुटुबांचं केलं स्थलांतर

जिल्हा स्तरावर 24 नियंत्रण कक्ष कार्यान्वित आहे. तसेच, पाटबंधारे विभाग, महानगरपालिका आणि पोलीस विभाग येथेही 24 तास नियंत्रण कक्ष सुरू आहे. ...

पंढरपूर तालुक्यात नदीकाठी शेकडो हेक्टर उसाचे नुकसान - Marathi News | Hundreds of hectares of sugarcane loss along the river in Pandharpur taluka | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर तालुक्यात नदीकाठी शेकडो हेक्टर उसाचे नुकसान

शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान; प्रशासनाने नदीकाठच्या गावांना दिला सतर्कतेचा इशारा  ...

मुख्यमंत्र्यांकडून पुरस्थितीचा आढावा; आत्तापर्यंत 51 हजार नागरिकांना केलं रेस्क्यू  - Marathi News | Chief Minister's review of the flood situation; So far, 51 thousand citizens have been rescued | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांकडून पुरस्थितीचा आढावा; आत्तापर्यंत 51 हजार नागरिकांना केलं रेस्क्यू 

गुजरात, ओडिशा येथे असणाऱ्या एनडीआरएफ टीम महाराष्ट्रात मागविण्यात आल्या आहेत. ...

पंढरपूर, माळशिरसमधील ७६८७ लोक पुराने बाधित - Marathi News | In Pandharpur, three people were injured in old malasirs | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपूर, माळशिरसमधील ७६८७ लोक पुराने बाधित

सोलापूर जिल्हा प्रशासन सज्ज; रेस्क्यू पथकाची गरज नसल्याचे जिल्हाधिकाºयांनी केले स्पष्ट ...

भीमा नदीवरचे सातही बंधारे पाण्याखाली; नदीकाठच्या १६ गावांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | All seven dams on the river Bhima are under water | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :भीमा नदीवरचे सातही बंधारे पाण्याखाली; नदीकाठच्या १६ गावांना सतर्कतेचा इशारा

कर्नाटककडे जाणारी वाहने नदीकाठी खोळबली; पूरस्थिती निर्माण झाल्यास आपत्ती व्यवस्थापनाने संपुर्ण तयारी ...