लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

Video : महापूरात 'वासुदेव' बनलेल्या पोलिसाला मुख्यमंत्र्यांचा 'सॅल्यूट' - Marathi News | Video: Chief Minister's vijay rupani salute to police constable who work hard in flood morbi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : महापूरात 'वासुदेव' बनलेल्या पोलिसाला मुख्यमंत्र्यांचा 'सॅल्यूट'

पूरग्रस्त भागात अडकलेल्या दोन चिमुकल्यांना वाचवताना तुम्हाला श्रीकृष्ण मालिकेतील तान्हुल्या कृष्णाला घेऊन जाणाऱ्या वासुदेवाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. ...

विद्रुपा नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला - Marathi News |  The body of the person who was drowned in the river Vidrupa was found | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्रुपा नदीत वाहून गेलेल्या तरुणाचा मृतदेह सापडला

मृतदेह तेल्हारा तालुक्यातील मनात्री गावाजवळच्या विद्रुपा नदीपात्रात पुलानजीक आढळून आला. ...

Maharashtra Floods : पनवेलमधील शासकीय अधिकाऱ्यांची पूरग्रस्तांना मदत  - Marathi News | Maharashtra Floods Government officials in Panvel help flood victims | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Maharashtra Floods : पनवेलमधील शासकीय अधिकाऱ्यांची पूरग्रस्तांना मदत 

कोल्हापुर, सांगलीमध्ये उद्भवलेल्या पुरस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या मदतीसाठी पनवेल तालुक्यातील शासकीय अधिकारी देखील धावून आले आहेत. ...

Floods : महाराष्ट्रासह चार राज्यात पावसाचा कहर; 125 जणांचा मृत्यू - Marathi News | flood hits worst 4 states more than 125 killed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Floods : महाराष्ट्रासह चार राज्यात पावसाचा कहर; 125 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रासह केरळ, कर्नाटक आणि गुजरातमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सलग काही दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. ...

शिरोली पुलावर अजूनही साडेतीन फूट पाणी, वाहने सोडण्यासाठी जेसीबीने चाचणी - Marathi News | JCB test to release vehicles, still three-and-a-half feet over Shiroli bridge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :शिरोली पुलावर अजूनही साडेतीन फूट पाणी, वाहने सोडण्यासाठी जेसीबीने चाचणी

रविवार, दिनांक ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता लोकमतचे शिरोली प्रतिनिधी सतीश पाटील यांनी प्रत्यक्ष महामार्गावर जाऊन आढावा घेतला ...

पुराच्या पाण्यातून गाईच्या वासरला वाचवणारा हा तरुण नेमका कुठला? जाणून घ्या व्हायरल सत्य - Marathi News | Who is this young man who rescues a cow's calf from the floodwaters? Learn Viral Truth | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुराच्या पाण्यातून गाईच्या वासरला वाचवणारा हा तरुण नेमका कुठला? जाणून घ्या व्हायरल सत्य

गेल्या दोन दिवसांपासून गाईच्या वासराला पाठीवर घेऊन पुरातून बाहेर काढणाऱ्या तरुणाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ...

कोल्हापूर-सांगलीत सूर्यदर्शन : पूर ओसरू लागला; पेट्रोल, डिझेल, धान्य आणि भाज्यांची प्रचंड टंचाई - Marathi News | Sunshine in Kolhapur-Sangli: Flood started; Huge scarcity of petrol, diesel, cereals and vegetables | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूर-सांगलीत सूर्यदर्शन : पूर ओसरू लागला; पेट्रोल, डिझेल, धान्य आणि भाज्यांची प्रचंड टंचाई

कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांत शनिवारी पावसाचा जोर कमी झाला. तब्बल १० दिवसांनंतर काही वेळ सूर्यदर्शन झाले. ...

हा महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, मानवी चुकांबरोबरच प्रशासनाची निष्क्रियता कारणीभूत - Marathi News | Flood is Kolhapur & Sangli is not only natural | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हा महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, मानवी चुकांबरोबरच प्रशासनाची निष्क्रियता कारणीभूत

दक्षिण महाराष्ट्रातील कृष्णा खोऱ्यात आलेला महाप्रलयंकारी महापूर केवळ निसर्गनिर्मित नाही, तर त्याला मानवाने केलेल्या चुकाही प्रामुख्याने कारणीभूत आहेत. ...