अतिवृष्टीमुळे, मग ती २७ जुलैची असो, की ३ आॅगस्टची. या दोन्ही दिवशी ठाणे जिल्हा पार कोलमडून गेला. अतिवृष्टीचे इशारे पुरेसे अगोदर देऊनही मंत्रालयातून सूत्रे हलल्यानंतर मुंबईतून येणाऱ्या मदतीवर पूरग्रस्तांना अवलंबून राहावे लागले. ...
अलमट्टी धरणातून 5 लाख 30 हजार क्युसेक विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचे स्वयंचलित 2 दरवाजे खुले असून, त्यामधून 4256 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ...
वारणेच्या महापुरामुळे वारणा काठावर पूर बाधित असणाऱ्या निलेवाडी, जुने पारगाव, जुने चावरे व घुणकी येथे वैद्यकीय सेवेसाठी राबणाऱ्या यंत्रणेवर मोठा ताण पडला आहे. ...