लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पूर

पूर, मराठी बातम्या

Flood, Latest Marathi News

धरण आणि पूर : (गैर)समज आणि तथ्य - Marathi News | Dam and flood: (non) perception and facts | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धरण आणि पूर : (गैर)समज आणि तथ्य

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरामुळे सध्या धरणांतून सोडलेल्या पाण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. ...

श्रीमंत राष्ट्रांमधील ‘जॉब बूम’चा भारतासाठी मथितार्थ - Marathi News | The "job boom" of wealthy nations means India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :श्रीमंत राष्ट्रांमधील ‘जॉब बूम’चा भारतासाठी मथितार्थ

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात कामगारविषयक कायद्यांमध्ये लवचीकता आणून उद्योगधंद्याला चालना देण्याबरोबरच रोजगार संधी वाढविण्यावर भर देण्याचं जाहीर करण्यात आलं ...

वडनेरे समितीच्या शिफारशींना २०११ पासून केराची टोपली, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी - Marathi News | Vadnere committee's recommendations in Dust bin, demands action against guilty officers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वडनेरे समितीच्या शिफारशींना २०११ पासून केराची टोपली, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

राज्यातील धरणांमधून आपत्कालीन परिस्थितीत नेमका किती विसर्ग करावा यासाठी वडनेरे समिती नेमण्यात आली होती. ...

कोल्हापूर-सांगलीत महापुरामुळे ७९५ जनावरे दगावली - Marathi News | Kolhapur-Sangli floods hit 795 animals Death | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोल्हापूर-सांगलीत महापुरामुळे ७९५ जनावरे दगावली

कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यात प्रलयकारी महापुराने जनजीवन उद्ध्वस्त झाले ...

सांगलीतील बाळाला पुराच्या पाण्यामुळे झाला न्यूमोनिया - Marathi News | Pneumonia caused by floodwaters in Sangli baby | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सांगलीतील बाळाला पुराच्या पाण्यामुळे झाला न्यूमोनिया

कोल्हापूर-सांगली भागात गेल्या १०-१५ दिवसांत पावसाने हाहाकार माजविला असून त्यामुळे आलेल्या महापुरामुळे अनेक गावांत पाणी शिरले, अनेकांचा संसार पुरात वाहून गेला. ...

पूरग्रस्तांचे मदत साहित्य तब्बल १४ वर्षांपासून ठाण्यात धूळखात पडून, भाजप नगरसेवकाचा आरोप - Marathi News | Flood relief material has been lying in the dust for over 14 years | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पूरग्रस्तांचे मदत साहित्य तब्बल १४ वर्षांपासून ठाण्यात धूळखात पडून, भाजप नगरसेवकाचा आरोप

दोन आठवड्यांपूर्वी पुराने लोकांचे मोठे नुकसान केले. त्यांना मदत मिळावी म्हणून महापालिका आयुक्तांनी अत्यावश्यक साहित्याच्या किट देऊ केल्या होत्या. परंतु... ...

३५० मुलांना वाचवणारे कौतुकापासून दूर - Marathi News | No Appreciate Who rescued 350 children from Flood | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :३५० मुलांना वाचवणारे कौतुकापासून दूर

शहापूर तालुक्यातील भातसई येथील परिसरात आलेल्या पुरात बुडालेल्या शाळेतून तब्ब्ल साडेतीनशे मुलांना सुखरूप बाहेर काढणारे वेहळोली गावाचे सुपुत्र मात्र कौतुकापासून कोसो दूर राहिले आहेत. ...

काळवीट ग्रामस्थांचा जमीनदोस्त पुलावरून प्रवास - Marathi News | Traveling over land-locked bridges of Kalwit villagers | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :काळवीट ग्रामस्थांचा जमीनदोस्त पुलावरून प्रवास

अचलपूर तालुक्यातील काळवीट गावाचा संपर्क मागच्या पंचवीस वर्षांपासून प्रत्येक पावसाळ्यात बिच्छन नदीच्या पुरामुळे तुटतो. असे असताना जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष आदिवासींमध्ये संताप व्यक्त करणारे ठरले आहे. ...