राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आलेल्या महापुरामुळे अडचणीत आलेल्या व्यापारी, व्यावसायिक, उद्योजकांनादेखील शासनाकडून मदतीचा हात मिळावा, अशी अपेक्षा महाराष्ट्र चेंबर आॅफ कॉमर्स, इंडस्ट्री अॅण्ड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केली. ...
शहरातील पूरबाधित घरांचे ‘आयएसएसई’तर्फे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती ‘केडीएमजी’चे समन्वयक रविकिशोर माने यांनी दिली. ...