लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips News in Marathi

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
थंडीत खा गाजराचा हलवा; 'ही' आहेत पाच कारणं - Marathi News | 5 reasons why you must eat gajar ka halwa this winter | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :थंडीत खा गाजराचा हलवा; 'ही' आहेत पाच कारणं

जाणून घ्या नियमित 1 चमचा मध खाण्याचे गुणकारी फायदे - Marathi News | benefits of beauty and health of honey | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :जाणून घ्या नियमित 1 चमचा मध खाण्याचे गुणकारी फायदे

काय आहे Office Cold?, जाणून घ्या या आजारापासून बचावाचे उपाय - Marathi News | What is Office Cold ? lifestyle tricks to prevent office cold | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :काय आहे Office Cold?, जाणून घ्या या आजारापासून बचावाचे उपाय

काय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव? - Marathi News | Tricks to prevent office cold | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :काय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव?

तुम्हाला ऑफिसमध्ये कधी फार जास्त थंडी जाणवते आणि ऑफिस बाहेर येताच तुम्हाला नॉर्मल वाटू लागतं. अनेकदा ऑफिसमध्ये सर्दी होणे, शिंकणे या गोष्टी होतच असतात. ...

वाढत्या वयात पुरुष 'या' टिप्सच्या मदतीने दिसू शकतात तरुण!  - Marathi News | Men can stay young and fit with these tips | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :वाढत्या वयात पुरुष 'या' टिप्सच्या मदतीने दिसू शकतात तरुण! 

हॅंडसम लूक हा प्रत्येक पुरुषाला हवा असतो. पण वय आपला प्रभाव दाखवून जातं. मात्र काही टिप्सच्या माध्यमातून वाढत्या वयाचा प्रभाव कमी केला जाऊ शकतो. ...

तुम्ही इमोशनल इटिंगचे शिकार तर नाहीत ना? जाणून घ्या काय आहे इमोशनल इटिंग! - Marathi News | Emotional eating can cause obesity, Tips to stop it | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :तुम्ही इमोशनल इटिंगचे शिकार तर नाहीत ना? जाणून घ्या काय आहे इमोशनल इटिंग!

"काय करु यार वजनच कमी होत नाहीये..." हे रडगाणं अनेकांकडून तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. पण वजन कमी करण्यासाठी संबंधित व्यक्ती खरंच योग्य ते प्रयत्न करीत आहे का? ...

रोज 10 हजार पावलं चाला अन् 21% व्याजदर मिळवा; 'या' बँकेची भन्नाट ऑफर - Marathi News | ukraine bank offers 21 percent interest rate for doing 10000 steps | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रोज 10 हजार पावलं चाला अन् 21% व्याजदर मिळवा; 'या' बँकेची भन्नाट ऑफर

जर तुम्हाला कोणी येऊन सांगितलं की, तुम्ही फक्त चालण्याचं काम करा, आम्ही तुम्हाला पैसे देतो. तर तुम्ही काय कराल? ऐकून थोडं विचित्र वाटलं ना? पण हे खरं आहे. पायी चालणाऱ्यांना एक बँक त्यांच्या खात्यातील एकूण रक्कमेवर अधिक व्याज देत आहे ...

हिवाळ्यात व्हिटॅमिन-ई चं सेवन का फायदेशीर? जाणून घ्या कारणे आणि मुख्य स्त्रोत! - Marathi News | Why vitamin-e intake is necessary in winter season | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :हिवाळ्यात व्हिटॅमिन-ई चं सेवन का फायदेशीर? जाणून घ्या कारणे आणि मुख्य स्त्रोत!

व्हिटॅमिन-ई हे आपल्या आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांसाठीही फायदेशीर आहे. त्यामुळे केसगळती आणि त्वचेवरील सुरकुत्या दूर करण्यासाठी व्हिटॅमिन-ई चा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. ...