लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फिटनेस टिप्स

Latest Fitness Tips , मराठी बातम्या

Fitness tips, Latest Marathi News

फिटनेस-Fitness Tips व्यायाम आणि आरोग्य याची परफेक्ट माहिती, नवे फिटनेस ट्रेंड यांचा पाठपुरावा आणि सोपे व्यायाम प्रकार करत निरोगी होण्यासाठी आवश्यक टिप्स.
Read More
शिल्पा शेट्टी सांगतेय स्ट्रेचिंगसाठी २ परफेक्ट व्यायाम, फिटनेस आणि पोटाचे त्रास, दोन्हींसाठी उत्तम - Marathi News | 2 Stretching exercises given by Shilpa Shetty, exercises for frozen shoulder and improving body posture | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शिल्पा शेट्टी सांगतेय स्ट्रेचिंगसाठी २ परफेक्ट व्यायाम, फिटनेस आणि पोटाचे त्रास, दोन्हींसाठी उत्तम

Fitness Tips by Shilpa Shetty: अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने स्ट्रेचिंगसाठी २ परफेक्ट व्यायाम सांगितले आहेत. व्यायाम सोपे असून त्याचे फायदे मात्र जबरदस्त आहेत.  ...

दिवसभर एनर्जेटीक राहायचं तर सकाळी १० मिनीटांत करा फक्त ३ आसनं, रात्रीपर्यंत राहाल एकदम फ्रेश - Marathi News | Fitness Tips 3 easy Yoga Asana to Stay Fresh Throughout day : If you want to stay energetic throughout the day, do only 3 asanas in 10 minutes in the morning, you will stay fresh till night | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसभर एनर्जेटीक राहायचं तर सकाळी १० मिनीटांत करा फक्त ३ आसनं, रात्रीपर्यंत राहाल एकदम फ्रेश

Fitness Tips 3 easy Yoga Asana to Stay Fresh Throughout day : पावसाळ्याच्या वातावरणात एकीकडे दमट हवामान आणि दुसरीकडे पावसामुळे गारवा अशात हाडं, स्नायू जास्त ठणकतात ...

फक्त एकच व्यायाम, चरबी वितळेल झटपट... कॅलरी बर्नसाठी मलायका अरोरा सांगतेय खास व्यायाम - Marathi News | How to burn calories? Malaika Arora suggested just one super exercise for burning fats and calories | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फक्त एकच व्यायाम, चरबी वितळेल झटपट... कॅलरी बर्नसाठी मलायका अरोरा सांगतेय खास व्यायाम

Exercise For Fat Burn: फॅट्स कमी करायचे आहेत, पण व्यायामाचा कंटाळा येतो, मग हा घ्या त्यावरचा उपाय. कॅलरी बर्नसाठी (calories burn) मलायका अरोरा सांगतेय एकच परफेक्ट व्यायाम... ...

Belly Fat Solution : शरीर बारीक पण पोटाचा आकार वाढलाय? 4 उपाय, १५ दिवसात फिट, मेटेंन दिसाल - Marathi News | Belly Fat Solution : Story belly fat follow these four tips daily to reduce belly fat | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :शरीर बारीक पण पोटाचा आकार वाढलाय? 4 उपाय, १५ दिवसात फिट, मेटेंन दिसाल

Belly Fat Solution : जंपिंग जॅक व्यायाम देखील पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आहे. जंपिंग जॅक व्यायामामध्ये, तुम्हाला तुमच्या पायाच्या बोटांवर उडी मारावी लागेल. ...

दिवसभर स्ट्रेस फ्री राहाण्यासाठी मलायका अरोरा रोज करते हे १ मिनिटांचं एक योगासन - Marathi News | Malaika Arora have a one yoga secret for stress free day.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :दिवसभर स्ट्रेस फ्री राहाण्यासाठी मलायका अरोरा रोज करते हे १ मिनिटांचं एक योगासन

मनातली अस्वस्थता, अशांतता घालवण्यासाठी अभिनेत्री मलायका अरोराकडे (Malaika Arora) एक योग सिक्रेट आहे. फिट आणि स्ट्रेस फ्री (for stress free day) राहाण्यासाठी मलायका सर्वांना रोज न चुकता 1 मिनिट मार्जरासन (cat pose) करण्याचा सल्ला देते.  ...

Cholesterol Symptoms : कोलेस्टेरॉल वाढल्याचं सांगतो चालताना पायांमध्ये दिसणारा हा बदल; समजून घ्या लक्षणं - Marathi News | Cholesterol Symptoms : Increasing level of bad ldl cholesterol in your body can be seen in legs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोलेस्टेरॉल वाढल्याचं सांगतो चालताना पायांमध्ये दिसणारा हा बदल; समजून घ्या लक्षणं

Cholesterol Symptoms : उच्च कोलेस्टेरॉलमुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग होण्याची शक्यता वाढते. यासोबतच यामुळे कोरोनरी आर्टरी डिसीज, स्ट्रोकचाही धोका असतो. कोलेस्टेरॉलची चिन्हे कधीकधी इतकी सामान्य असतात की त्याचे निदान करण्यास विलंब होतो. ...

करिना कपूरचा सुपरफिट योगा! फिटनेससाठी बघा कसा करतेय व्यायाम, याला म्हणतात मेहनत - Marathi News | Superfit yoga by Kareena kapoor, Kareena is doing these exercises for maintaining fitness | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :करिना कपूरचा सुपरफिट योगा! फिटनेससाठी बघा कसा करतेय व्यायाम, याला म्हणतात मेहनत

Fitness Tips By Kareena Kapoor: करिना कपूरची ट्रेनर अंशुका (Anshuka) हिने करिनाचा व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ नुकताच इन्स्टाग्रामला शेअर (instagram share) केला आहे.  ...

गणपतीचे १० दिवस दणकून गोड खाल्लं? करू फक्त ४ गोष्टी, वाढलेलं वजन कमी- आळस गायब - Marathi News | Diet and Fitness Tips For Festive Season : 10 days of Ganapati and ate sweets? Just 4 things to do, weight loss - laziness disappears | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गणपतीचे १० दिवस दणकून गोड खाल्लं? करू फक्त ४ गोष्टी, वाढलेलं वजन कमी- आळस गायब

Diet and Fitness Tips For Festive Season : काही दिवसांवरच नवरात्री आणि मग त्यानंतर दिवाळी. अशावेळी कुटुंब आणि मित्रपरिवार यांच्या बरोबर उत्तमोत्तम पदार्थांचा आस्वाद घेणं कोणाला आवडणार नाही? ...