लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आग

आग, मराठी बातम्या

Fire, Latest Marathi News

वसईतील बेडशीट बनवणारी कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचा मुद्देमाल झाला खाक - Marathi News | Fiery fire to a company making bedsheets in Vasai; Millions of rupees have been settled | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईतील बेडशीट बनवणारी कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचा मुद्देमाल झाला खाक

आग लागल्याची माहिती स्थानिकांनी अग्निशामक दलाला दिली होती. ...

भिवंडीतील गोदामाला भीषण आग; तीन तासांनंतर मिळवले नियंत्रण - Marathi News | Godavari in Bhiwandi fires heavy fire; Received control after three hours | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भिवंडीतील गोदामाला भीषण आग; तीन तासांनंतर मिळवले नियंत्रण

धुराचे लोळ बाहेर पडू लागताच या आगीची माहिती स्थानिकांनी भिवंडी अग्निशमन दलास दिली असता प्रभारी अधिकारी दत्ता साळवी यांनी दोन गाड्यांसह घटनास्थळी पोहचले ...

एकविरा मंदिरच्या रोडवर अचानक कारला आग लागल्याने मोठी वाहतूक कोंडी - Marathi News | Large traffic congestion when a car suddenly caught fire on the road of Ekweera Temple | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एकविरा मंदिरच्या रोडवर अचानक कारला आग लागल्याने मोठी वाहतूक कोंडी

दिवाळीनिमित्त लोणावळ्यातील एकविरा देवीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी आज (सोमवारी) मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. ...

कोथरुडचे मनसे कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न - Marathi News | fire to MNS Office of Kothrud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरुडचे मनसे कार्यालय पेटवून देण्याचा प्रयत्न

ही घटना डहाणुकर कॉलनीतील  पीएनजी शोरुमसमोर असलेले मनसे कार्यालयात २२ ऑक्टोबरला रात्री सव्वा नऊ ते पावणे दहा वाजण्याच्या सुमारास घडली़.  ...

हिंजवडीमध्ये धावत्या 'पीएमपीएमएल' बसमधून धुराचे लोट  - Marathi News | Lot of smoke from the running PMPML bus in Hinjewadi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडीमध्ये धावत्या 'पीएमपीएमएल' बसमधून धुराचे लोट 

हिंजवडी आयटीपार्कमधील फेज तीन हद्दीत धावत्या प्रवासी पीएमपीएमएल बसमधून अचानक धूराचे लोट निघू लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ...

कॅलिफोर्नियाच्या जंगलामध्ये भीषण आग; 2 लाख कुटुंबे अंधारात - Marathi News | fire in California's forest; 2 lakh families in without electricity | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कॅलिफोर्नियाच्या जंगलामध्ये भीषण आग; 2 लाख कुटुंबे अंधारात

यूएसए टुडेच्या वृत्तानुसार ही आग विझविण्यासाठी 50 हून अधिक बंब, आठ एअर टँकर आणि तीन बुलडोझरसह 500 हून अधिक अग्निशामक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत. ...

नागपुरात दहा वर्षात १८७ आगीच्या घटना : फटाक्यामुळे ४९ आगी - Marathi News | Six fire incidents in Nagpur in 10 years: 19 fire caused by fireworks | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात दहा वर्षात १८७ आगीच्या घटना : फटाक्यामुळे ४९ आगी

दिवाळीच्या कालावधीत दरवर्षी शहरात विविध भागात आगीच्या घटना घडतात. २००९ ते २०१८ यादरम्यान १० वर्षामध्ये १८७ आगीच्या घटना घडल्या. यात फटाक्यामुळे ४९ आगीच्या घटना घडल्या. ...

स्फोटाने कुरकुंभ औद्योगिक वसाहत पुन्हा हादरली - Marathi News | The explosion blast once again in the Kurumbh Industrial Estate | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्फोटाने कुरकुंभ औद्योगिक वसाहत पुन्हा हादरली

हा प्लांट स्वयंचलित असल्याने व सुदैवाने रात्रीच्या जेवणाची वेळ असल्याने परिसरात कामगार नव्हते. ...