शेंगवर्गीय भाज्यांची लागवड शक्यतो रब्बी हंगामात केली जाते. लाल मातीत वालीचे उत्पादन चांगले येते. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने येथील हवामानात चांगले उत्पन्न मिळवून देणारी 'कोकण वाली' ही सुधारित जात विकसित केली असून शेतकऱ्यांना आर्थिकदृष् ...
ट्रकद्वारे मालवाहतुकीत जम बसलेला असताना, बागायती विकसित करण्याचा निर्णय हातखंबा येथील प्रमोद लक्ष्मण सक्रे यांनी घेतला. एकूण १५ एकर क्षेत्रावर त्यांनी हापूस आंबा व काजू, नारळ लागवड केली आहे. याशिवाय कराराने आंबा कलमांच्या बागा घेऊन आंबा व्यवसाय करीत ...
हिवाळी हंगामाला सुरुवात झाल्याने आंबा पिकाला मोहर येण्यास सुरुवात झाली होती. मात्र, गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस पडल्याने बागायतदारांना मोठा फटका बसला. ...
मागील काही दिवस अवकाळी पाऊस आणि सद्यस्थितीतील ढगाळ वातावरण यामुळे रब्बी पिकांत रोग, किडी व इतर समस्या दिसत आहेत यावर उपाययोजना कशा कराल यासाठी कृषी सल्ला. ...