लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
शेतकरी

शेतकरी

Farmer, Latest Marathi News

e pik pahani : ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना ४५ दिवसांचा स्वतंत्र कालावधी मिळणार - Marathi News | e pik pahani : Farmers will get a separate period of 45 days to conduct e-pik inspection | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :e pik pahani : ई-पीक पाहणी करण्यासाठी शेतकऱ्यांना ४५ दिवसांचा स्वतंत्र कालावधी मिळणार

महसूल विभागाने विकसित केलेल्या 'ई-पीक पाहणी मोबाईल अ‍ॅप'च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील पिकांची नोंद स्वतःच्या मोबाईलवरून करावी, असे आवाहन करण्यात येत आहे. ...

Dairy Farming : गायी-म्हशींचे दूध काढतांना 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Dairy Farming Keep these four things in mind while milking cows and buffaloes, know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गायी-म्हशींचे दूध काढतांना 'या' चार गोष्टी लक्षात ठेवा, जाणून घ्या सविस्तर 

Dairy Farming : अनेक वेळा पशुपालक स्वच्छतेकडे विशेष लक्ष न देता दूध काढायला सुरुवात करतात.  ...

राज्यातील 'या' 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राशनऐवजी रोख पैसे, 45 कोटी रुपयांचे वितरण  - Marathi News | Latest News Cash instead of ration, Rs 45 crore distributed to farmers in 14 districts | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यातील 'या' 14 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना राशनऐवजी रोख पैसे, 45 कोटी रुपयांचे वितरण 

Agriculture News : शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण योजना अर्थसहाय्य देण्यात येते. ...

Ginger Farming : अतिपावसाने अद्रक पिकावर करपा-सडीचे थैमान; 'हा' करा उपाय - Marathi News | latest news Ginger Farming: Heavy rains cause blight and rot on ginger crop; Take 'this' solution | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अतिपावसाने अद्रक पिकावर करपा-सडीचे थैमान; 'हा' करा उपाय

Ginger Farming : शेतकरी यंदा अद्रक लागवडीवर विश्वास ठेवून मोठ्या प्रमाणात पीक घेत आहेत. मात्र, सतत पडणाऱ्या पावसामुळे अद्रक पिकात सड व करपा रोगाचे थैमान वाढले असून शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला (Ginger Farming) ...

Marigold Cultivation : गणेशोत्सवात झेंडूचा बहर; शेतकऱ्यांना मिळाला चांगला फायदा - Marathi News | latest news Marigold Cultivation: Marigold blooms during Ganeshotsav; Farmers are getting good benefits | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गणेशोत्सवात झेंडूचा बहर; शेतकऱ्यांना मिळाला चांगला फायदा

Marigold Cultivation : सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी वसलेल्या उमरा महसूल मंडळातील अनेक शेतकऱ्यांनी यंदा खरीप हंगामात तुरीच्या पिकात आंतरपीक म्हणून झेंडूची लागवड केली आहे.(Marigold Cultivation) ...

Maize Farming : मका पिकात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर का करावा लागतो, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest news maize farming Why micronutrients need to be used in maize crop, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मका पिकात सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर का करावा लागतो, वाचा सविस्तर 

Maize Farming : मका पीक तुरे लागण्याच्या अवस्थेत असून पिक संरक्षण महत्वाचे आहे. ...

Jowar Kharedi : ज्वारी खरेदीला तीन महिने; चुकारे मिळणार कधी? वाचा सविस्तर - Marathi News | latest news Jowar Kharedi: Three months to purchase jowar; When will the payment be received? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ज्वारी खरेदीला तीन महिने; चुकारे मिळणार कधी? वाचा सविस्तर

Jowar Kharedi : रब्बी हंगामात ज्वारी शासनाने किमान आधारभूत किंमतीवर खरेदी केली, मात्र त्याला आता तीन महिने उलटले तरी शेतकऱ्यांना चुकारे मिळालेले नाहीत. तब्बल २ कोटी ६८ लाखांची थकबाकी अडकून राहिल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. (Jowar Kharedi) ...

शेतकऱ्यांचा नैसर्गिक कीटकनाशक मित्र दशपर्णी अर्क; कमी खर्चात जास्त उत्पादनाचा विश्वासू मार्ग - Marathi News | Farmers' natural pesticide friend Dashaparni extract; A reliable way to increase production at low cost | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांचा नैसर्गिक कीटकनाशक मित्र दशपर्णी अर्क; कमी खर्चात जास्त उत्पादनाचा विश्वासू मार्ग

Dashparni Ark : दशपर्णी अर्क हे सेंद्रिय शेतीसाठी एक प्रभावी आणि सुरक्षित कीटकनाशक मानले जाते. पारंपरिक शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात रासायनिक कीटकनाशकांचा वापर केल्यामुळे जमिनीची नैसर्गिक सुपीकता कमी होत चालली आहे. ...