लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परिवार

परिवार, मराठी बातम्या

Family, Latest Marathi News

वयाच्या 23व्या वर्षीच बनली 11 मुलांची आई; या कोट्यधीश कपलला हवी आहेत 105 अपत्य - Marathi News | Russian Millionaire couple want 105 children, mother of 11 kids addicted to motherhood | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :वयाच्या 23व्या वर्षीच बनली 11 मुलांची आई; या कोट्यधीश कपलला हवी आहेत 105 अपत्य

रशियात राहणारी 23 वर्षांची क्रिस्टिना आणि 56 वर्षीय गॅलीप पती-पत्नी आहेत. गॅलीप एक बिझनेसमन आहे. या रशियन जोडप्याला सध्या 11 मुलं आहेत. मात्र त्यांना आणखी मुलं हवी आहेत. ...

दिरासोबतच्या अनैतिक संबंधात पती ठरत होता अडथळा, मग पत्नीनेच आवळला त्याचा गळा, गुन्हा लपवण्यासाठी रचलं असं कारस्थान - Marathi News | Husband was an obstacle in his illicit relationship with Brother-in-law, then his wife strangled him, a conspiracy to cover up the crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिरासोबतच्या अनैतिक संबंधात पती ठरत होता अडथळा, मग पत्नीनेच आवळला त्याचा गळा, गुन्हा लपवण्यासाठी रचलं असं कारस्थान

Crime News: अनैतिक संबंधांचा शेवट हा अखेरीच वाईटच होत असतो. अशीच एक घटना छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्यात घडली आहे. ...

पती मृत्यूच्या दारात, पत्नीने व्यक्त केली त्याच्या स्पर्मपासून आई होण्याची इच्छा, कोर्टाने दिला असा निर्णय  - Marathi News | husband is affected from covid-19, wife expressed her desire to become a mother from husbands sperm, Now court gave permission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पती मृत्यूच्या दारात, पत्नीने व्यक्त केली त्याच्या स्पर्मपासून आई होण्याची इच्छा, कोर्टाने दिला असा निर्णय 

Court News: गुजरात हायकोर्टाने एका पत्नीने मृत्यूच्या दारात असलेल्या तिच्या पतीचे स्पर्म सुरक्षित ठेवण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. ...

बर्थ कंट्रोलसाठी उत्तम पर्याय ठरतंय IUD; वाचा प्रकार, वापराची पद्धत अन् फायदे - Marathi News | IUD birth control : IUD best birth control option for women and know its types | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बर्थ कंट्रोलसाठी उत्तम पर्याय ठरतंय IUD; वाचा प्रकार, वापराची पद्धत अन् फायदे

IUD birth control : तुम्हीसुद्धा बर्थ कंट्रोल पर्यांयांचा शोध घेत असाल तर आईयूडी म्हणजेच इंट्रा यूटेरीन डिवाइस सध्याच्या स्थितीत एक उत्तम गर्भनिरोधक पर्याय मानला जात आहे. ...

पत्नी ऐकत नसल्याचे सांगत काँग्रेसच्या बड्या नेत्याने वृतपत्रातून दिली नोटिस, आता पत्नीनं दिलं असं प्रत्युत्तर... - Marathi News | Notice given by a Congress leader Bharat Singh Solanki in a newspaper saying that his wife is not listening, now the reply given by his wife ... | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :पत्नी ऐकत नसल्याचे सांगत काँग्रेसच्या बड्या नेत्याने वृतपत्रातून दिली नोटिस, आता पत्नीनं दिलं असं प्रत्युत्तर...

Congress leader Bharat Singh Solanki: गुजरात काँग्रेसमधील वरिष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री असलेल्या भरत सिंह सोळंकी यांनी मंगळवारी वृत्तपत्रामध्ये एक पब्लिक नोटिस प्रसिद्ध केली होती. ...

धक्कादायक! चंद्रपूर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू; गॅस गळती, की विषबाधा? व्यक्त केला जातोय असा संशय - Marathi News | Six members of the same family died in Chandrapur district | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :धक्कादायक! चंद्रपूर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू; गॅस गळती, की विषबाधा? व्यक्त केला जातोय असा संशय

Chandrapur : रात्रीच्या सुमारास दुर्गापूर गावातील 11 केव्हीच्या ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाला होता. यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. रात्रभर वीज पुरवठा बंदच होता. यामुळे लष्कर कुटुंबाने आपल्या घरातील जनरेटर सुरू करून ठेवले होते. ...

कौतुकास्पद! भावाने दगड फोडून शिकवले, समाजातील पहिला सब-इन्स्पेक्टर बनून त्याने कुटुंबाचे नाव उंचावले - Marathi News | Brother taught by breaking stones, became the first sub-inspector in the community and raised the family name | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कौतुकास्पद! भावाने दगड फोडून शिकवले, समाजातील पहिला सब-इन्स्पेक्टर बनून त्याने कुटुंबाचे नाव उंचावले

Education News: जीवनात काही करून दाखवायचं असेल तर अशा व्यक्तीला यश मिळवण्यापासून कुणीही रोखू शकत नाही. ही बाब खरी करून दाखवली आहे ती राजस्थानमधील जैसलमेर जिल्ह्यातील जोगी समाजातील प्रेमनाथ याने. ...

पोटाची खळगी भरताना स्व: रक्षणासाठी मुलगी झाला मुलगा; ८ महिन्यानंतर पोलीस चौकशीत सत्य आले जगासमोर - Marathi News | The girl become a boy for self-defense while filling her stomach; After 8 months, the truth came out in the police investigation | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोटाची खळगी भरताना स्व: रक्षणासाठी मुलगी झाला मुलगा; ८ महिन्यानंतर पोलीस चौकशीत सत्य आले जगासमोर

Police News : लॉकडाऊन काळात शांतिनगर परिसरात पोलिस गस्त घालत असताना एका मुलावर संशय आल्याने पोलिसांनी त्याच्याकडे विचारपूस करायला सुरुवात केली. ...