बुलडाणा: राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेण्यात येणारी इंजिनीअरिंग प्रवेशासाठी होणारी सामायिक प्रवेश परीक्षा गतवर्षी आॅफलाइन घेण्यात आली होती. ...
मुंबई विद्यापीठाच्या तीन वर्षीय पदवीच्या प्रथम आणि द्वितीय वर्षासाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची परीक्षा विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयामार्फत घेण्यात याव्यात, अशा आशयाचा ठराव बुधवारी विद्या परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. ...
शिक्षणापासून वंचित राहिलेल्या व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहातून दूर गेलेल्यांना पुन्हा शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाची स्थापना गेल्या वर्षी जुलैमध्ये झाली. ...
राज्य सामाईक प्रवेश कक्षातर्फे (सीईटी सेल) इंजिनिअरिंग, एमबीए, लॉ, हॉटेल मॅनेजमेंट, बी.एड., बी.पीएड. आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशपरीक्षांचे वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर केले आहे. ...
बार कौन्सिल आॅफ इंडियाची परीक्षा रविवारी देशभरात आयोजित करण्यात आली होती. मात्र, काहींना हॉलतिकीट मिळाले नाही, तर परीक्षेवेळी महाराष्ट्रातील काही केंद्रांवर काही तांत्रिक अडचणींमुळे प्रश्नपत्रिका उशिरा पोहोचल्याने विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. ...