लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
परीक्षा

परीक्षा, मराठी बातम्या

Exam, Latest Marathi News

एमपीएससी ‘डमी’ विद्यार्थी प्रकरणी मोर्चा - Marathi News |  Morcha in MPSC 'Dummy' student case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एमपीएससी ‘डमी’ विद्यार्थी प्रकरणी मोर्चा

२००९ ते २०१७ या कालावधीत झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामधील डमी विद्यार्थी आणि अधिकाºयांचे रॅकेट उघड झाले़ या रॅकेटचा विस्तार राज्यभर पसरलेला असल्याने या प्रकरणाचा संपूर्ण तपास सीबीआयकडे देण्याची मागणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींनी ब ...

जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा पुढे ढकलली! - Marathi News | Postponed Jawahar Navodaya Vidyalaya Selection Test Examination | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा पुढे ढकलली!

अकोला : जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा १0 फेब्रुवारी रोजी होणार होती; परंतु प्रशासकीय कारणांमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. ...

मुंबई विद्यापीठ : परीक्षांचा घोळ सुरूच - Marathi News |  University of Mumbai: Continuation of the examination | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठ : परीक्षांचा घोळ सुरूच

मुंबई विद्यापीठाची एमकॉमच्या पहिल्या वर्षाची परीक्षा सोमवारपासून सुरू झाली. गेल्या वर्षी एमकॉमच्या प्रश्नपत्रिकेचा पॅटर्न बदलला असून १५ गुणांच्या आॅब्जेक्टिव्ह प्रश्नांचा समावेश करण्यात आला आहे. पण सोमवारी सुरू झालेल्या परीक्षेमध्ये जय हिंद, भुराणी आ ...

आयपीसीत सिमरन केस्सर पहिली   - Marathi News |  IPCit Simran Kesar is the first one | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आयपीसीत सिमरन केस्सर पहिली  

इन्स्टिट्युट आॅफ चार्टर्ड अकाउंटस आॅफ इंडिया (आयसीएआय) तर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटन्टस इंटरमिडिएट म्हणजे आयपीसी परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. एकूण निकाल २६.७२ टक्के लागला असून मुंबईची सिमरन केस्सर राज्यात पहिली तर देशात तिसरी आ ...

आयपीसीसीत नाशिकमधून  पूजा जगवानी प्रथम - Marathi News | The IPCC is the first to worship Puja Jagani from Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयपीसीसीत नाशिकमधून  पूजा जगवानी प्रथम

इन्स्टिट्यूट आॅफ चार्टर्ड अकाउंटंट आॅफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या इंटरमिडीएट अर्थात आयपीसीसी परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. २८) जाहीर झाला असून, या परीक्षेत नाशिकची पूजा दिलीप जगवानी हिने जिल्ह्यात प्रथम, तर देशात १६वा क्रमांक मिळवला आहे. तर दुसºया क् ...

पाच हजार विद्यार्थ्यांनी दिली सेट परीक्षा - Marathi News | Five thousand students set-up exam | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पाच हजार विद्यार्थ्यांनी दिली सेट परीक्षा

उच्च शिक्षण प्राप्त केल्यानंतर प्राध्यापक होण्यासाठी शहरातील विविध १३ केंद्रांवर पाच हजार २८५ विद्यार्थ्यांनी रविवारी (दि.२८) राज्यस्तरीय पात्रता चाचणी परीक्षा (सेट) दिली. सर्व परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा सुरळीत पार पडली. परंतु, परीक्षेत विचारण्यात ...

यूजीसी नेट आता ३०० गुणांची; 'जेआरएफ'ना सूट - Marathi News | UGC Net now has 300 points; Suit to 'JRF' | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :यूजीसी नेट आता ३०० गुणांची; 'जेआरएफ'ना सूट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) सहायक प्राध्यापक पदासाठी घेतली जाणारी राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी नेट) आता ३०० गुणांची (१५० प्रश्न) राहणार आहे. सीबीएसईने परीक्षेच्या स्वरूपात काही बदल केले असून, ज्युनि ...

सेट परीक्षेची तयारी पूर्ण, रविवारी परीक्षा : ७८ हजार विद्यार्थी प्रविष्ट - Marathi News |  Complete the preparatory test set, Sunday exam: 78 thousand students enrolled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सेट परीक्षेची तयारी पूर्ण, रविवारी परीक्षा : ७८ हजार विद्यार्थी प्रविष्ट

परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आधी प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी ९ वाजता परीक्षा केंद्रावर पोहचावे लागणार आहे. परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचणाºया विद्यार्थ्यांना कोणत्याही कारणाने ...