जपानमध्ये स्वच्छता व पर्यावरणाला महत्व आहे. तेथील प्रत्येक नागरिक पर्यावरणासाठी जागरुक आहे. शालेय आणि विद्यापीठस्तरावर शिक्षण दिले जाते. मात्र भारतात पर्यावरणाच्या योजना कागदावरच राहतात. ...
वैभववाडी तालुक्याच्या काही भागात पावसाचा शिडकावा झाला. त्यानंतर अचानक दिवसभर ढगाळ वातावरण आणि उकडा वाढला होता. वातावरणातील या बदलामुळे आंबा, काजू बागायतींना कीडरोग तसेच फळझडीचा धोका उद्भवून उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आंब ...
नाशिक महापालिकेने आजवर केवळ झाडे लावली परंतु त्याला आता नियोजनाचा आधार मिळाला आणि शास्त्राची जोड मिळाली महापालिका हद्दी करण्यात आलेल्या वृक्ष गणनेनुसार ४७ लाख झाडे आहेत परंतु त्यात ३२ लाख विदेशी झाडे असून १६ लाख देशी झाडे आहेत ...
सातपूर शिवारात वनविभागाच्या ४५ एकर जागेत अकरा हजार भारतीय प्रजातीची चार वर्षांपूर्वी झाडे लावली आणि ती जगवून नाशिक देवराई साकारली तर म्हसरूळ येथे सुमारे सहा हजार झाडांचे संवर्धन करून वनराई साकारली आहेत. आपलं पर्यावरण नामक संस्था स्थापन करून जिल्ह्याभ ...
सिन्नर : पर्यावरणपूरक कापडी पिशव्या महिलांना वाटप करत स्वच्छतेचा संदेश देणारा हळदी-कुंकू कार्यक्रम सिन्नर नगरपरिषदेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शहरातील दीड हजार महिलांनी उपस्थिती लावत हळदी कुंकू समारंभ व विविध स्पर्धांचा आनंद लुटला. ...