लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पर्यावरण

पर्यावरण, मराठी बातम्या

Environment, Latest Marathi News

वसुंधरा चित्रपट महोत्सवांर्तगत वसुंधरा गौरव, वसुंधरा मित्र पुरस्कार वितरण - Marathi News | Vasundhara Gaurav, Vasundhara Friend Award Distribution | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वसुंधरा चित्रपट महोत्सवांर्तगत वसुंधरा गौरव, वसुंधरा मित्र पुरस्कार वितरण

छत्रपती शिवाजी महाराज यांनी शौर्याबरोबरच निसर्ग व गडकिल्ल्यांच्या संवर्धनाची पावले उचलली होती. त्यांचा वारसा राजर्षी शाहू महाराजांनी पुढे चालविला. त्यावेळी राजे होते, आता प्रशासन आहे. निसर्ग संवर्धनाची जबाबदारी केवळ प्रशासनाची नाही. त्यासाठी सर्वांच् ...

आरे वृक्षतोड प्रकरणी ‘आम्ही नाशिककर’कडून निषेध - Marathi News | nashik,we,protest,at,nashikkar,case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आरे वृक्षतोड प्रकरणी ‘आम्ही नाशिककर’कडून निषेध

नाशिक : मुंबईतील आरे कॉलनीतील वृक्षतोडीविरोधात गेल्या अनेक महिन्यांपासून पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून विरोध केला जात असतानाही न्यायालयाच्या निर्णयानंतर एका रात्रीत ... ...

‘वसुंधरा महोत्सवा’त प्लास्टिकमुक्तीचा संदेश - Marathi News | Placing a message of plastic liberation at 'Vasundhara Festival' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘वसुंधरा महोत्सवा’त प्लास्टिकमुक्तीचा संदेश

महोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील फोटो ,कागदी-कापडी पिशव्या आणि पर्यावरणपूरक खेळणी यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन झाले. प्लास्टिक पिशवीत अडकलेली पृथ्वी पुढच्या पिढीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लहान मुलांच्या हस्ते मुक्त करून  दहाव्या किर्लोस ...

गुजरात ते दिल्लीपर्यंत होणार 1400 किमीची 'ग्रीन वॉल ऑफ इंडिया' - Marathi News | green wall of india will develop from gujarat to delhi border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात ते दिल्लीपर्यंत होणार 1400 किमीची 'ग्रीन वॉल ऑफ इंडिया'

केंद्र सरकारने देशातील पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि हरित क्षेत्रामध्ये वाढ करण्यासाठी 1400 किलोमीटर लांबीची 'ग्रीन वॉल' तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

वृक्षलागवडीतून ‘आरे’ वृक्षतोड प्रकरणाचा निषेध - Marathi News | Prohibition of 'Aray' tree-cutting case from tree plantation | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वृक्षलागवडीतून ‘आरे’ वृक्षतोड प्रकरणाचा निषेध

राज्यात नव्हे तर देशात गाजत असलेल्या ‘आरे’ वृक्षतोड प्रकरणाचा निषेधार्थ आज वृक्षलावकड करण्यात आली. इतक्यावरच वृक्षपे्रमी थांबले नाही तर त्यांनी कॅन्डल मार्च काढून आपला रोष व्यक्त केला. ...

दिवाळीत फटाके फोडू नका: प्रकाश जावडेकर - Marathi News | Don't fire crackers in Diwali: Prakash Javadekar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिवाळीत फटाके फोडू नका: प्रकाश जावडेकर

मुलांना फटाके फोडायचेच असतील तर ग्रीन फटाके फोडावे अशी विनंती देखील प्रकाश जावडेकरांनी केली आहे. ...

पर्यावरणशास्त्राचे शिक्षण म्हणजे नुसते घोका व ओकाच का? - Marathi News | importance of environmental education and awareness | Latest environment News at Lokmat.com

पर्यावरण :पर्यावरणशास्त्राचे शिक्षण म्हणजे नुसते घोका व ओकाच का?

काहीही विचार न करता डब्यातील भाजी-पोळी कचऱ्याच्या डब्यात फेकणाऱ्या व वॉटर बॉटलमधील उरलेले पाणी बेसिनमध्ये ओतणाऱ्या चिन्मयला, परीक्षेत मात्र ए प्लस शेरा मिळालेला असतो. हेच का ते आपले पर्यावरणशास्त्राचे शिक्षण? ...

गोदावरीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही? याचिकाकर्त्या निशीकांत पगारे यांचा प्रश्न - Marathi News | Why don't the officers ignore Godavari? The question of petitioner Nishikant Pagare | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गोदावरीकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही? याचिकाकर्त्या निशीकांत पगारे यांचा प्रश्न

नाशिक- गोदावरी नदीचे प्रदुषण हा नाशिककºयांचा जिव्हाळ्याचा विषय! ही नदी तसे अन्य नद्या प्रदुषणमुक्त राहाव्या यासाठी उच्च न्यायालयाने अनेक आदेश दिले. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्यानं ...