लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड, मराठी बातम्या

England, Latest Marathi News

ICCने वाढवले टेंशन! इंग्लंडकडून पराभव तरीही पाकिस्तान कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळणार; भारताला धक्का देणार - Marathi News | Pakistan are NOT YET officially out of the race to qualify for the World Test Championship final, How Babar Azam-led Pakistan can still qualify for WTC final despite humiliating whitewash by England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICCने वाढवले टेंशन! इंग्लंडकडून पराभव तरीही पाकिस्तान कसोटी वर्ल्ड कप फायनल खेळणार; भारताला धक्का

सलग तीन पराभवामुळे पाकिस्तानची जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर घसरण झाली आहे, पण ...

PAK vs ENG, Babar Azam: "प्रमुख गोलंदाज बाहेर होते...", इंग्लंडविरूद्धच्या लाजिरवाण्या पराभवानंतर बाबर आझमने सांगितलं कारण - Marathi News | Babar Azam reacts after Ben Stokes-led England whitewash Pakistan in Test series  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"प्रमुख गोलंदाज बाहेर होते...", इंग्लंडविरूद्धच्या पराभवानंतर बाबरने सांगितलं कारण

तब्बल 17 वर्षानंतर पाकिस्तानच्या धरतीवर कसोटी मालिका खेळून इंग्लिश संघाने इतिहास रचला. ...

PAK vs ENG, 3rd Test : पाकिस्तानचा घरच्या मैदानावर 'वाईट' वॉश; इतिहास घडविणाऱ्या इंग्लंडने घासायला लावले नाक - Marathi News | PAK vs ENG, 3rd Test : England have whitewashed Pakistan 3-0 in their home, Pakistan gets whitewashed in a Test series at home for the first time ever   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानचा घरच्या मैदानावर 'वाईट' वॉश; इतिहास घडविणाऱ्या इंग्लंडने घासायला लावले नाक

PAK vs ENG, 3rd Test : इंग्लंडने तिसऱ्या कसोटीतही पाकिस्तानला घरच्या प्रेक्षकांसमोर नाक घासायला लावले. ...

PAK vs ENG, 3rd Test : मित्र-परिवारासोबत पार्टीला जाऊ दिले म्हणून भडकला बाबर आजम; एक तास फिल्डिंगलाच आला नाही  - Marathi News | PAK vs ENG, 3rd Test : Pakistan captain Babar Azam, on Sunday, didn't come out to lead the team for one hour and remained in the dressing room to protest the behaviour of the security personnel | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मित्र-परिवारासोबत पार्टीला जाऊ दिले म्हणून भडकला बाबर आजम; एक तास फिल्डिंगलाच आला नाही 

PAK vs ENG 3rd Test : पाकिस्तानचा दुसरा डाव २१६ धावांत गडगडला असून इंग्लंडसमोर १६७ धावांचे माफक लक्ष्य आहे. ...

PAK vs ENG 3rd Test : १८ वर्षाच्या रेहान अहमदसमोर पाकिस्तानचे तारे ज़मीन पर! बघताबघता ५२ धावांत संघ तंबूत  - Marathi News | 18 year old Rehan Ahmed has picked a 5 wicket haul on his debut, England needs 167 runs to white-wash Pakistan in Pakistan in a Test series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१८ वर्षाच्या रेहान अहमदसमोर पाकिस्तानचे तारे ज़मीन पर! बघताबघता ५२ धावांत संघ तंबूत 

PAK vs ENG 3rd Test : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीतही त्यांच्यावर पराभवाची वेळ ओढावली आहे. ...

VIDEO: कराचीत १३ फूट उंच लोखंडी जाळीवर का चढला इंग्लंडचा हेड कोच ब्रँडन मॅक्क्युलम, सामन्यात नेमकं काय घडलं? - Marathi News | brendon mccullum stunt video viral karachi stadium england vs pakistan 3rd test en vs pak | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कराचीत १३ फूट उंच लोखंडी जाळीवर का चढला इंग्लंडचा हेड कोच मॅक्क्युलम, सामन्यात नेमकं काय घडलं?

कराचीच्या राष्ट्रीय स्टेडियममध्ये पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये तिसरा कसोटी सामना खेळवला जात आहे. ...

Azhar Ali, PAK vs ENG Video: पाकिस्तानचा अझर अली शून्यावर बाद, तरीही इंग्लंडच्या खेळाडूंनी केला टाळ्यांचा कडकडाट - Marathi News | Pakistan batsman Azhar ali got out on duck still England players clapped congratulated him Video goes viral after his last test inning | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: पाकचा अझर अली शून्यावर बाद, तरीही इंग्लंडच्या खेळाडूंचा टाळ्यांचा कडकडाट

असा अजब प्रसंग क्रिकेटमध्ये क्वचितच घडला असेल ...

आर्थिक आणीबाणीमुळे युकेमध्ये विद्यार्थी संकटात; निर्वाह भत्ता वाढविण्याची भारतीय मुलांची मागणी - Marathi News | Students in crisis in UK due to financial emergency; Indian children's demand for increase in subsistence allowance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आर्थिक आणीबाणीमुळे युकेमध्ये विद्यार्थी संकटात; निर्वाह भत्ता वाढविण्याची भारतीय मुलांची मागणी

यु.के.मध्ये शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांनी ‘लाेकमत’शी बाेलताना वाईट परिस्थितीबाबत जाणीव करून दिली. ...