लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड, मराठी बातम्या

England, Latest Marathi News

कर्जबुडव्या विजय मल्ल्या भारताची मॅच पाहण्य़ासाठी ओव्हलवर...पाहा व्हिडिओ - Marathi News | Vijay Mallya enter in Oval stadium to watch India's match | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्जबुडव्या विजय मल्ल्या भारताची मॅच पाहण्य़ासाठी ओव्हलवर...पाहा व्हिडिओ

किंगफिशर कंपनीचा मालक आणि बँकांचे 9 हजार कोटींचे कर्ज बुडविणारा उद्योगपती विजय मल्ल्या लंडनमध्ये खुलेआम फिरत आहे. एकीकडे त्याला ठेवण्यासाठी आर्थर रोड कारागृहात कसाबची बराक तयार ठेवण्यात आली असताना दुसरीकडे मल्ल्या आज भारत विरुद्ध इंग्लंडची 5 वी टेस्ट ...

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरनला IPL फ्रँचायझींकडून डिमांड - Marathi News | England all-rounder Sam curran demanded from IPL franchisees | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरनला IPL फ्रँचायझींकडून डिमांड

भारताविरुद्धच्या मालिकेत उल्लेखनीय कामगिरी करणारा इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम कुरन याला इंडियन प्रीमिअर लीगमधील (IPL) फ्रँचायझींकडून पसंती मिळत आहे. यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू संघ आघाडीवर असल्याचे कळत आहे. ...

मी जिवंत आहे का, हे बघण्यासाठी केला होता मित्राने फोन... कुकने सांगितली एक रोचक कथा - Marathi News | to see if I'm alive, a friend called me ... An interesting story told by Alastair Cook | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी जिवंत आहे का, हे बघण्यासाठी केला होता मित्राने फोन... कुकने सांगितली एक रोचक कथा

आपल्या क्रिकेट कारकिर्दीमध्ये कुके फक्त एक बळी मिळवला होता आणि तो फलंदाज होता भारताचा इशांत शर्मा. ...

India vs England 4th Test: भारतीय संघाचा दारुण पराभव; इंग्लंडचा मालिका विजय - Marathi News | India vs England 4th Test: India's Defeat; England series win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 4th Test: भारतीय संघाचा दारुण पराभव; इंग्लंडचा मालिका विजय

इंग्लंडने विजयासाठी ठेवलेल्या २४५ धावांचा पाठलाग करताना भारतीय खेळाडू १८४ धावांत तंबूत परतले. ...

इंग्लंडच्या क्रिकेटची ' राख'  झाली आणि अॅशेसचा जन्म झाला - Marathi News | England's cricket was 'ash' and Ashes was born | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या क्रिकेटची ' राख'  झाली आणि अॅशेसचा जन्म झाला

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 1982 सालापूर्वीही क्रिकेट खेळले गेले होते. पण ते सामने अॅशेसमध्ये धरले जात नाहीत, याचे कारण तुम्हाला माहिती आहे का... ...

India vs England 3rd Test: भारताचा विजय एक पाऊल दूर - Marathi News | India vs England 3rd Test: England overcame India's win | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 3rd Test: भारताचा विजय एक पाऊल दूर

बटलर, स्टोक्स, रशिदची चिवट फलंदाजी; बुमराहचे ५ बळी ...

नीरव मोदी ब्रिटनमध्येच, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिला दुजोरा - Marathi News | Nirav Modi is in the U.K, United Kingdom authorities have confirmed | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :नीरव मोदी ब्रिटनमध्येच, ब्रिटिश अधिकाऱ्यांनी दिला दुजोरा

 पंजाब नॅशनल बँकेला हजारो कोटींचा गंडा घालून परदेशात पसार झालेला व्यापारी नीरव मोदीचा ठावठिकाणा अखेेर सापडला आहे. ...

India vs England 3rd Test: भारतीय संघाने मिळवली मजबूत पकड - Marathi News | India vs England 3rd Test: India garner strong grip | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England 3rd Test: भारतीय संघाने मिळवली मजबूत पकड

२९२ धावांची भक्कम आघाडी ; इंग्लंडला १६१ धावांत गुंडाळले; हार्दिकने घेतले ५ बळी ...