लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
इंग्लंड

इंग्लंड, मराठी बातम्या

England, Latest Marathi News

IND vs ENG : पराभवानंतर इंग्लंडचा संघ सैरभैर; विराटची विकेट अन् १० चेंडूंत ५ षटकार खेचणारा खेळाडू संघाबाहेर   - Marathi News | IND v ENG 2021: England Announce 17-Member Squad for 3rd Test; Moeen Ali To Fly Back Home | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : पराभवानंतर इंग्लंडचा संघ सैरभैर; विराटची विकेट अन् १० चेंडूंत ५ षटकार खेचणारा खेळाडू संघाबाहेर  

England Squad for 3rd Test इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डानं ( ECB) हा संघ जाहीर केला. इंग्लंडनं पहिल्या कसोटीत २२७ धावांनी विजय मिळवला, परंतु टीम इंडियानं कमबॅक करताना दुसरी कसोटी ३१७ धावांनी जिंकली आणि मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. ...

शिखांना हिंसाचारासाठी भडकवले, या टीव्ही चॅनेलला ५० लाखांचा दंड - Marathi News | Khalsa TV channel was fined Rs 50 lakh for inciting Sikhs to violence | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :शिखांना हिंसाचारासाठी भडकवले, या टीव्ही चॅनेलला ५० लाखांचा दंड

TV channel was fined Rs 50 lakh : या चॅनेलवरील कार्यक्रमांमध्ये शीख धर्मावर टीका करणाऱ्यांविरोधात हिंसा करण्यास तसेच एका दहशतवादी समुहाला वैध ठरवण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले होते ...

सामन्यापूर्वी ३ खेळाडू पडले आजारी; १०व्या क्रमांकावरील फलंदाज आला ओपनिंगला अन् शतकी खेळी करून रचला इतिहास - Marathi News | England cricketer billy griffith debut today smash historic century against west indies in 1948 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सामन्यापूर्वी ३ खेळाडू पडले आजारी; १०व्या क्रमांकावरील फलंदाज आला ओपनिंगला अन् शतकी खेळी करून रचला इतिहास

कसोटी क्रिकेट खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते आणि त्यात पदार्पणात दमदार कामगिरीचा प्रत्येकाचा निर्धार असतो. ...

India vs England : काय सांगता?; जसप्रीत बुमराह शुक्रवारी प्रथमच भारतात कसोटी सामना खेळणार! - Marathi News | India vs England : Jasprit Bumrah will be playing a Test in India for the FIRST time  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England : काय सांगता?; जसप्रीत बुमराह शुक्रवारी प्रथमच भारतात कसोटी सामना खेळणार!

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा ( World Test Championship) अंतिम सामना डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरणार आहे. India vs England ...

India VS England : पहिल्या डावात मोठी धावसंख्या फिरकीपटूंचा सामना यशाचा मूलमंत्र - Marathi News | India VS England : A big score in the first innings is the key to success | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India VS England : पहिल्या डावात मोठी धावसंख्या फिरकीपटूंचा सामना यशाचा मूलमंत्र

India VS England : भारतात भारताविरुद्ध चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत विजय मिळवायचा झाल्यास पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारण्यासह फिरकी गोलंदाजीचा यशस्वी सामना करावा  लागेल ...

कोरोना काळात लोकांना बकरीसोबत झूम कॉलची दिली ऑफर, अशीच केली ५० लाख रूपयांची कमाई..... - Marathi News | Farm makes Rs 50 lakhs in pandemic by offering zoom calls with goats | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कोरोना काळात लोकांना बकरीसोबत झूम कॉलची दिली ऑफर, अशीच केली ५० लाख रूपयांची कमाई.....

लोकांना व्हिडीओ कॉल विद गोट अशी ऑफर दिली होती. ही आयडिया लोकांना इतकी आवडली की, त्याने त्यातून लाखो रूपये कमाई केली. ...

पुतीन यांच्या सर्वात मोठ्या विरोधकाला साडेतीन वर्षांची शिक्षा; रशियात उफाळू शकतो मोठा हिंसाचार - Marathi News | Russian court sentenced Alexei Navalny for nearly 3 years | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतीन यांच्या सर्वात मोठ्या विरोधकाला साडेतीन वर्षांची शिक्षा; रशियात उफाळू शकतो मोठा हिंसाचार

गेल्या महिन्यातच रशियात परतल्यापासून नवलनी अटकेत आहेत. यापूर्वी नवलनी यांच्यावर विषारी पदार्थाचाही प्रयोग करण्यात आला होता. त्यांच्यावर जर्मनी येथे उपचार सुरू होते.  ...

विश्व कसोटी चॅम्पियनशिप : न्यूझीलंडविरुद्ध  अंतिम फेरीत कोण? भारत-इंग्लंड मालिकेकडे चाहत्यांचे लक्ष - Marathi News | World Test Championship: Fans focus on India-England series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विश्व कसोटी चॅम्पियनशिप : न्यूझीलंडविरुद्ध  अंतिम फेरीत कोण? भारत-इंग्लंड मालिकेकडे चाहत्यांचे लक्ष

World Test Championship: कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेनुसार सध्या भारत अव्वल स्थानावर असून न्यूझीलंड संघ दुसऱ्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी तर इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानी आहे. ...