लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अंमलबजावणी संचालनालय

अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या

Enforcement directorate, Latest Marathi News

चौकशी मिलची नाही तर 'कोहिनूर हिऱ्याची' करताय, मनसेनं फ्लेक्स झळकावले - Marathi News | The inquiry is not about miles but 'Kohinoor diamond', MNS flex about raj thackarey issue of ED notice | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चौकशी मिलची नाही तर 'कोहिनूर हिऱ्याची' करताय, मनसेनं फ्लेक्स झळकावले

शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनाही सक्तवसुली संचालनालयाकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

ईडीच्या नोटिशीला घाबरत नाही; मोदींच्या हिटलरशाहीविरोधात लढा सुरूच राहील, मनसेचा इशारा - Marathi News | Not afraid of ED notices; The fight against Modi's Hitlershahi will continue, MNS warns | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीच्या नोटिशीला घाबरत नाही; मोदींच्या हिटलरशाहीविरोधात लढा सुरूच राहील, मनसेचा इशारा

कोहिनूर मिल प्रकरणात मनसेप्रमुख राज ठाकरे यांना बजावण्यात आलेल्या नोटिशीविरोधात मनसेने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ...

राज ठाकरे यांना ईडीची नोटीस?, ‘राज’कीय दबाव असल्याचा आरोप - Marathi News | enforcement directorate issues notice to mns chief raj thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे यांना ईडीची नोटीस?, ‘राज’कीय दबाव असल्याचा आरोप

राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांना लोकसभा निवडणुकीत टार्गेट केल्यानेच त्यांच्यावर कारवाई होत असल्याचा आरोप मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी केला आहे.  ...

आयएलएफएस घोटाळा; ईडीचे पहिले आरोपपत्र, ५७0 कोटींची मालमत्ता जप्त - Marathi News | IL&FS scam: ED files first chargesheet, attaches Rs 570 crore assets of directors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयएलएफएस घोटाळा; ईडीचे पहिले आरोपपत्र, ५७0 कोटींची मालमत्ता जप्त

आयएलअँडएफएसप्रकरणी ईडीने दिल्ली, मुंबई, चेन्नई आणि ब्रुसेल्स (बेल्जियम) येथील निवासी व व्यावसायिक इमारती आणि बँक खाती जप्त केलेली आहेत. ...

पोंझी घोटाळा : ‘ईडी’कडून २६१ कोटींच्या मालमत्ता जप्त - Marathi News |  Ponzi scam: 2 crore assets seized by 'ED' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पोंझी घोटाळा : ‘ईडी’कडून २६१ कोटींच्या मालमत्ता जप्त

पोंझी योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या हरियाणास्थित एका बहुस्तरीय मार्केटिंग समूहाच्या २६१ कोटी रुपयांच्या मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने जप्त केल्या आहेत. ...

झाकीर नाईक याचे मलेशियातील नागरिकत्व रद्द होणार ? - Marathi News | Will Zakir Naik's Malaysia Citizenship Revoke? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :झाकीर नाईक याचे मलेशियातील नागरिकत्व रद्द होणार ?

मलेशिया प्रशासनाने भारतीय इस्लामिक धर्म प्रचारक झाकीर नाईकने त्याच्या देशाबाबत भडकाऊ वक्तव्य केल्याबाबत समन्स पाठविले आहेत.  ...

राज ठाकरे ईडीच्या रडारवर?; ‘राज’कीय दबावाचा प्रयत्न - Marathi News |  Raj Thackeray on ED's radar ?; try to put pressure of the political | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरे ईडीच्या रडारवर?; ‘राज’कीय दबावाचा प्रयत्न

आता येत्या आठवड्याभरात राज ठाकरे यांना चौकशीसाठी नोटीस जारी केली जाईल, असे सांगण्यात येत आहे. ...

कर्ज घोटाळ्यात ईडीच्या धाडी; ४८१ कोटींच्या मालमत्ता जप्त - Marathi News | ED scandals in debt scam; 3 crore worth of property seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्ज घोटाळ्यात ईडीच्या धाडी; ४८१ कोटींच्या मालमत्ता जप्त

मनी लाँड्रिंग प्रकरण : बासमती तांदूळ प्रक्रिया कंपनीविरोधात कारवाई ...