अंमलबजावणी संचालनालय, मराठी बातम्या FOLLOW Enforcement directorate, Latest Marathi News
गेल्या काही दिवसांपासून ईव्हीएम मशीनविरोधात राज यांनी वातावरण तापवले असून यासंदर्भात त्यांनी सोनिया गांधींसह ममता बॅनर्जी यांची देखील भेट घेतली होती ...
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र आणि बांधकाम व्यावसायिक उन्मेष जोशी यांची ईडीने (अंमलबजावणी संचालनालय) ७ तास चौकशी केली. ...
या भेटीत विद्या चव्हाण आणि राज ठाकरेंमध्ये झालेल्या संवादादरम्यान राज ठाकरेंना ईडीच्या नोटिशीला काय उत्तर देणार असा सवाल एकाने विचारला ...
राज ठाकरेंना ईडीची नोटीस आलीय, या संदर्भात तुम्हाला जेवढी माहिती आहे, तेवढीच मला आहे. ...
बंद न पाळल्यास कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागेल. ...
शिवसेनेचे नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांनाही सक्तवसुली संचालनालयाकडून नोटीस बजावली जाण्याची शक्यता आहे. ...
विरोधकांना एकत्र करुन ईव्हीएमविरोधात आंदोलन छेडलं आहे याची धास्ती सरकारने घेतली आहे. ...
ईडी, सीबीआयची आम्हाला सवय आहे. राज ठाकरेंना दबावात ठेवण्यासाठी हे तंत्र वापरण्यात आलं आहे. ...