महापालिकेचे नूतन आयुक्त लहूराज माळी यांनी नांदेडात आपल्या धडाकेबाज इनिंगला सुरुवात केली असून पदभार स्वीकारताच दुस-या दिवशीच अतिक्रमणांवर हातोडा चालविला़ त्यानंतर महापालिकेत उशिराने येणा-या तब्बल ९० अधिकारी, कर्मचा-यांना वेळेचे महत्त्व पटवून नोटिसा बज ...
महापालिकेत सुमारे १२५ कं त्राटी संगणक आॅपरेटर्सचे मागील ८ ते १० वर्षांतील पीएफ आणि ईएसआयची रक्कम भरणा केली नसल्याचा आरोप गुरुवारी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी केला. ...
काम बंद आंदोलन पुकारणाऱ्या राष्ट्रीय ग्रामीण अभियान (एनएचएम)अंतर्गत आरोग्य विभागात कार्यरत असलेल्या राज्यभरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासनाने कामावर रुजू होण्यासाठी ४८ तासांचा ‘अल्टिमेटम’ दिला आहे. ...
लोकसभा निवडणुका नजरेसमोर ठेवून खासगी कंपन्यांतील लक्षावधी कामगार व कर्मचाऱ्यांना भेट देण्याच्या नावाखाली मूळ वेतनात सर्व भत्ते विलीन करण्याचा केंद्र सरकार विचार करीत आहे. ...
देशातील बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतन वाढीवर इंडियन बँक असोसिएशनसोबत सुरू असलेली चर्चा फिस्कटल्याने बँक कर्मचारी व अधिकाºयांनी संपाची हाक दिली आहे. ...