भारत संचार निगमच्या बीड जिल्ह्यातील तब्बल १०० अधिकारी, कर्मचारी एकाच दिवशी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे जिल्ह्यातील कामकाज आता ५० अधिकारी सांभाळणार आहेत. ...
: राष्ट्रीयीकृत बँकेच्या संपाच्या दुसऱ्या दिवशी सर्व शाखांमध्ये कामकाज ठप्प होते. कोट्यवधींचे व्यवहार झाले नाहीत. शनिवारी बहुतांश बँकांचे एटीएम रिक्त झाल्याने ग्राहकांची गैरसोय झाली. बँकेचे कामकाज सोमवारी सुरू होणार आहे. ...
कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार वेतन दिले जात नसल्याची तक्रार आहेत. सर्व सफाई कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्या, असे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी शुक्रवारी दिले. ...
‘ओयो’ ही जागतिक स्तरावरील हॉटेल समूह कंपनी असून ‘ओयो’ किचन आणि हॉटेलमध्ये निवासी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. या कंपनीने नफ्यात घट झाल्याने आणि टिकावात कमतरता आल्याच्या कारणाने एक हजार कर्मचाऱ्यांची कपात करण्याची मोहीम हाती घेतली आहे. ...
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या (यूएफबीयू) दोन दिवसीय ‘बँक बंद’ संपामुळे पहिल्या दिवशी बँकांचे कामकाज आणि २८०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले. बंदचा फटका व्यावसायिक आणि वरिष्ठ नागरिकांना बसला. ...
बँक कर्मचाऱ्यांच्या २० टक्के वेतनवाढीसह पाच दिनसांचा आठवडा करण्याच्या मागणीसाठी बँक कर्मचारी व अधिकऱ्यांनी युनाइटेड फोरम आॅफ बँक युनियन्स ( युएफबीयू)च्या नेतृत्वात देशव्यापी दोन दिवसीय संप पुकारला असून या संपात नाशिक जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँ ...