येथील औष्णिक विद्युत केंद्राला दोन दिवस पुरेल इतकाच कोळसा सध्या शिल्लक असल्याने वीजनिर्मिती ठप्प होण्याबाबत साशंकता व्यक्त करून हा प्रकल्पच बंद करून सिन्नरच्या रतन इंडिया कंपनीच्या ताब्यातील वीज प्रकल्प ताब्यात घेण्याविषयी होत असलेल्या चर्चेतही काहीच ...
एक महिन्यांपासून नजीकच्या दहेगाव (गोसावी) येथे घरगुती व शेतातील वीज पुरवठा कमी दाबाचा होत असल्याने शेतातील वीज पंप व घरगुती विद्युत उपकरणे कुचकामी ठरत आहे. ...
पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया आणि वर्धा या पाचही जिल्ह्यांतील नागरिक, शेतकरी आणि औद्योगिक ग्राहकांना भविष्यातही पूर्ण दाबाने वीजपुरवठा करता यावा म्हणून कोलारी, रामटेक, रोहना, येनवा आणि पाचगाव या पाच ठिकाणी २२०/३३ आणि १३२ केव्ही ...
असून अडचण नसून खोळंबा अशा येथील वीज वितरण कंपनीचा कारभार आहे. अधिकारी अंनी कर्मचारी यांचा समन्वय राहिलेला नाही. ऐन पावसाळ्यात दुष्काळाचा दाहक वणवा सगळीकडे पेटला आहे. विहिरीतील आहे त्या अल्पशा पाण्यावर शेतकरी पीक वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने प्रयत्न ...