स्मार्ट सिटी योजने अंतर्गत बीड शहरात लवकरच सोडीयम व्हेपर हायमास्ट दिवे बदलून नवीन ११ हजार २१ एल. ई. डी. बसवण्यात येणार असल्यामुळे बीड नगर पालिकेची दरवर्षी साडे तीन कोटी रूपयांची वीजबील बचत होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांनी ...
नगरदेवळा ता. पाचोरा येथील चुंचाळे शिवारातील वीज सयंत्रावर काम करीत असतांना विजेचा धक्का बसून वायरमनचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. ...
प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या हिंगोली मंडळातील अद्याप घरांमध्ये वीज न पोहचलेल्या १८ हजार ९९८ कुटुंबांना वीज जोडणी देण्यात आली आहे. योजनेसाठी लागणारे ३२ हजार वीजमीटर महावितरणकडे उपलब्ध आहेत. जिल् ...
वीज वितरण कंपनीची थकबाकी वसूल करण्यासाठी गेलेले सहाय्यक आभियंता जीवन गेडाम व पथकाला मारहाण करण्यात आली. यामुळे वीज कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारून आरोपीच्या अटकेची मागणी केली. ...
मालेगाव तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळग्रस्त शेतकºयांकडुन सुरु असलेली सक्तीची वीजबील तातडीने थांबवावी अशी मागणी राष्टÑवादी कॉग्रेसचे प्रांतिक सदस्य राजेंद्र भोसले व पदाधिकाºयांनी अप्पर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्याकडे निव ...