लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज

Electricity, Latest Marathi News

वादळी वाऱ्याने शहरात अनेक भागांत वीज गुल - Marathi News | Wind power in many parts of the city in the wind storm | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वादळी वाऱ्याने शहरात अनेक भागांत वीज गुल

दिवसभरात कडक उन्हाचा चटका सहन करणाऱ्या औरंगाबादकरांना गुरुवारी (दि.४) रात्री अचानक वादळी वाºयाला सामोरे जावे लागले. धुळीसह सुसाट वाहणाºया वाºयामुळे विद्युत वाहिन्या तुटल्याने शहरातील अनेक वसाहतींमधील वीजपुरवठा खंडित झाला. ...

चोरीची वीज पकडली म्हणून विनयभंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | Filed in a complaint of molestation as a result of theft of electricity | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चोरीची वीज पकडली म्हणून विनयभंगाचा गुन्हा दाखल

महावितरणचे कर्मचारी संतप्त : राजकीय दबाव असल्याचा आरोप ...

नागपूर शहर मंडळांतर्गत ३८ महिन्यांत विजेच्या धक्क्याने ३९ नागरिकांचा मृत्यू - Marathi News | Under the City of Nagpur Circle, 39 people lost their lives in 38 months by electrocution | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहर मंडळांतर्गत ३८ महिन्यांत विजेच्या धक्क्याने ३९ नागरिकांचा मृत्यू

२०१६ सालापासून ३८ महिन्यांत विजेच्या धक्क्याने नागपूर शहर मंडळांतर्गत ३९ नागरिकांचा बळी गेला. यात दोन मुलांचादेखील समावेश होता. विद्युत निरीक्षकांनुसार यातील २९ अपघातांसाठी महावितरण जबाबदार होते. मरण पावलेल्यांपैकी केवळ पाच जणांच्याच कुटुंबीयांना नुक ...

राजापूरला खंडित वीजपुरवठ्याने ग्रामस्थ त्रस्त - Marathi News |  Rajapur distressed villagers with disrupted power supply | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूरला खंडित वीजपुरवठ्याने ग्रामस्थ त्रस्त

राजापूर : येथे वीजेचा वारंवार लपंडाव होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. राजापूर व परिसरात अनेक ठिकाणी वीजेच्या तारा लोंबकळत आहेत. त्या तारांमुळे अनेक वेळा विजेचा बिघाड होतो तसेच दुर्घटना घडण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. ...

दृष्टिकोन - कायदेभंगाचे दु:ख आणि वीज दरवाढीचा बोजा - Marathi News | Attitude - disorderly grief and lightning surge | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :दृष्टिकोन - कायदेभंगाचे दु:ख आणि वीज दरवाढीचा बोजा

महाराष्ट्रातील वीजदर शेजारील सर्व राज्यांपेक्षा जास्त असतानाही पुन्हा दरवाढ लादली गेल्यामुळे राज्यातील तमाम २.५ कोटी वीजग्राहक नाराज आणि उद्विग्न आहेत. ...

खोदाईने वीजपुरवठ्यात व्यत्यय - Marathi News | Due to interruption in power supply | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :खोदाईने वीजपुरवठ्यात व्यत्यय

शहर पिंपरी-चिंचवडमधील स्थिती : कंत्राटदारांच्या चुकीने वीज ग्राहक वेठीस, महावितरणला लाखो रुपयांचा तोटा ...

समायोजित रकमेच्या नावाखाली छुपी दरवाढ - Marathi News | Incorrect hike in the name of adjusted amount | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :समायोजित रकमेच्या नावाखाली छुपी दरवाढ

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या सप्टेंबर २०१८ मधील आदेशाने जाहीर झालेल्या अधिकृत सरासरी सहा टक्के दरवाढीपैकी उर्वरित तीन टक्के दरवाढ सोमवार, १ एप्रिलपासून लागू होणार आहे. तथापि सप्टेंबर २०१८ पासून लागलेला इंधन समायोजन आकार सरासरीने सहा टक्के आहे. ...

मालेगावी वीज कामगारांचा मेळावा - Marathi News | Malegaon Power Workers Meet | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगावी वीज कामगारांचा मेळावा

मालेगाव येथील मराठा दरबार हॉलमध्ये महाराष्टÑ इलेक्ट्री सिटी वर्कर्स फेडरेशनतर्फे वीज कामगारांचा मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वर्कर्स फेडरेशचे अध्यक्ष मोहन शर्मा होते. ...