फिल्टर प्लांटच्या कंपाऊंड वॉलला लागून असलेल्या जिवंत विजेच्या तारेला स्पर्श झाल्यामुळे एका शाळकरी मुलाचा करुण अंत झाला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी सायंकाळी चार ४.३० ते ५ च्या सुमारास ही करुणाजनक घटना घडली. ...
शनिवारी दुपारी ४ वाजताच्या दरम्यान सिहोरा येथील अत्यंत दाट लोकवस्तीच्या भागात माध्यमिक शाळेच्या शेजारी असणाऱ्या विजेच्या खांबाला आग लागली. त्यामुळे गावकरी भयभीत झाले. विजेच्या खांबावर असणारे पक्षाचे घरटे जागीच जळुन खाक झाले. घरटे जळत असताना आगीचे लोळ ...
तालुक्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या एकताई, सलिता आणि भांडूम या तीन गावांचा तीन महिन्यांपासून विद्युत पुरवठा पूर्णत: खंडित झाला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लॉकडाऊनमध्येसुद्धा वीजपुरवठा सुरू असल्याचा मोठा गाजावाजा केला. परंतु, मेळघाटातील त्या तीन ...
कोरोनाच्या संकटामुळे महावितरणने मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून मीटर रिंडींग व छापील बिल देणे बंद केले आहे. सध्या ग्राहकांना सरासरी वीजबिल एसएमएस स्वरुपात पाठविले जात आहे. हे बिल उन्हाळ्यातील वापरापेक्षा कमी असल्याने ग्राहकांना सध्या आनंद वाटत आहे. प ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: जगातील अनेक देशांमधील विविध रुग्णालयांमध्ये लाखो लोकांवर सध्या उपचार सुरू आहेत. डॉक्टर आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहे. ...
शहरातील काही नागरिकांनी अतिक्रमण करून रस्त्यावर घरे बांधली आहेत. तसेच काही ठिकाणी वळणाचे रस्ते आहेत. त्यामुळे वीज खांबाच्या तारा घरांना स्पर्श करतात. वादळ झाल्यानंतर किंवा एखाद्या व्यक्तीचा चुकीने स्पर्श होऊन अपघात होण्याची शक्यता राहते. त्यामुळे वीज ...