लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वीज

वीज, मराठी बातम्या

Electricity, Latest Marathi News

बकोरियांची पाठ फिरताच महावितरणची घडी विस्कटली - Marathi News | Mahavitaran's administration disturbed after bakoriya leave in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बकोरियांची पाठ फिरताच महावितरणची घडी विस्कटली

सहव्यवस्थापक संचालकपदी ‘आयएएस’ दर्जाचा अधिकारी हवा ...

उमरखेडमधील १३ गावांतील वीज समस्या लवकर सुटणार - Marathi News | The power problem of 13 villages in Umarkhed will be available soon | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :उमरखेडमधील १३ गावांतील वीज समस्या लवकर सुटणार

तालुक्यातील १३ गावांमधील वीज समस्या येत्या १५ दिवसात निकाली काढण्याची ग्वाही वीज वितरणचे अधीक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी दिली. तालुका सरपंच संघटनेने या समस्यांबाबत उपोषण सुरू केले होते. सरपंचांशी चर्चा करताना मडावी यांनी ही ग्वाही दिली. ...

शॉक लागून 12 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू - Marathi News | 12-year-old son's death due to electric shock | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शॉक लागून 12 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू

नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  ...

हिंगोलीत वर्षभरात वीजेचा धक्का लागून १४ गतप्राण - Marathi News | In Hingoli, 14 people have been death in the electric shock incident | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत वर्षभरात वीजेचा धक्का लागून १४ गतप्राण

अचानक वीजेचा शॉक लागुन मृत्यू ओढवल्यास मयताच्या कुटुंबियांना महावितरणकडून आर्थिक मदत जाहिर केली जाते. ...

महावितरणच्या उच्चदाब वितरण योजनेला लाचखोरीचे ग्रहण - Marathi News | demand of bribe for MahaVitaran's high-speed distribution scheme for farmers | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महावितरणच्या उच्चदाब वितरण योजनेला लाचखोरीचे ग्रहण

कृषी पंपांच्या वीज जोडणीसाठी मागितले जातात शेतकऱ्यांकडे पैसे ...

‘अदानी’च्या निष्काळजीपणामुळे मुंबईकरांना वाढीव वीज बिलाचा फटका - Marathi News |  Due to negligence of Adani, the increase in electricity bills of the Mumbaikars | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘अदानी’च्या निष्काळजीपणामुळे मुंबईकरांना वाढीव वीज बिलाचा फटका

कामगारांनी आंदोलन मागे घेतल्यानंतर अदानी पॉवर कंपनीला वीज बिलाचे रीडिंग घेण्यासाठी कर्मचारी नियुक्त करणे शक्य होते; पण उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून मीटर रीडिंग घेतले गेले नाही, असा ठपकाही अहवालात आहे. ...

हिंगोलीत मिळाले २४ सौर कृषीपंप - Marathi News | Hingoli received 24 solar agricultural pumps | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोलीत मिळाले २४ सौर कृषीपंप

मुख्यमंत्री कृषी सौर पंप योजनेत पहिल्या टप्प्यात दीड हजार शेतकऱ्यांना सौर कृषी पंप मंजूर झाले असून त्यापैकी ११२६ जणांनी रक्कम महावितरणकडे जमा केली आहे. ...

ट्रॅक्टरला विजेच्या तारेचा स्पर्श होऊन २ भावांचा मृत्यू - Marathi News | The death of two brothers by touching the electric cable in Nanded | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ट्रॅक्टरला विजेच्या तारेचा स्पर्श होऊन २ भावांचा मृत्यू

शेतीत मशागत करताना अचानक विजेची तार पडली   ...