विजेचे बिल भरणे म्हणजे रांगेत उभे राहणे आलेच. महावितरणचे कार्यालय असो किंवा बिल संकलन केंद्र असो, प्रत्येक वेळी तासभर तरी उभे राहिल्याशिवाय बिल भरता येत नाही. मात्र, आता महावितरणनेच तोडगा काढला आहे. ...
विंचूरदळवी येथे गत महिन्यात एका ग्राहकाने वीजबिल भरलेले असताना व अनावश्यक वापर नसतानाही जुलै महिन्यात त्यास चक्क लाखाचे बिल आल्याने परिसरातील ग्राहकांकडून संताप व्यक्त होत आहे. ...
वीज बिलाचा भरणा अधिक सुलभ व्हावा, यासाठी महावितरणने सातत्याने नवनवीन सुविधा ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. आता आणखी एक पाऊल पुढे टाकत महावितरणने स्वत:चे ‘पेमेंट वॉलेट’ आणले आहे. आवश्यक अटींची पूर्तता करणाऱ्या १८ वर्षांवरील कोणत्याही व्यक्तीला वॉ ...