लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७ बाजार समित्यांसाठी ३७८ उमेदवार निवडणूक रिंगणात - Marathi News | 378 candidates for 7 market committees in Chhatrapati Sambhajinagar district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७ बाजार समित्यांसाठी ३७८ उमेदवार निवडणूक रिंगणात

७ बाजार समित्यांसाठी येत्या २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. ...

कोल्हापूर बाजार समितीसाठी ६०९ जणांची माघार, १८ जागांसाठी ५१ रिंगणात  - Marathi News | 609 people withdraw for Kolhapur Bazar Committee, 51 candidates for 18 seats | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर बाजार समितीसाठी ६०९ जणांची माघार, १८ जागांसाठी ५१ रिंगणात 

अडते-व्यापारी व हमाल-तोलाईदार गटात बहुरंगी तर इतर गटात सरळ लढत ...

सोयीचे राजकारण! सांगलीत बाजार समित्यांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिंदे-ठाकरे गटांची हातमिळवणी - Marathi News | Convenient politics! Alliance of Shinde-Thackere groups with Congress, NCP for market committees in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सोयीचे राजकारण! सांगलीत बाजार समित्यांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिंदे-ठाकरे गटांची हातमिळवणी

इस्लामपुरात आजवर राष्ट्रवादीसाठी एकतर्फी असणाऱ्या निवडणुकीत प्रथमच आव्हान ...

महाविकास आघाडी फुटली; ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढवणार कृ.उ.स.ची निवडणूक - Marathi News | Mahavikas Aghadi split; Thackeray's Shiv Sena will fight the K.U.S. election on its own | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :महाविकास आघाडी फुटली; ठाकरेंची शिवसेना स्वबळावर लढवणार कृ.उ.स.ची निवडणूक

जिल्ह्यातील खामगाव येथील बाजार समिती ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. ...

सातारा बाजार समितीसाठी सत्ताधाऱ्यांपुढे ‘स्वाभिमानी’चं आव्हान, १८ जागांसाठी ३७ जण रिंगणात - Marathi News | A challenge of self respect to the rulers for the Satara Bajar Committee | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा बाजार समितीसाठी सत्ताधाऱ्यांपुढे ‘स्वाभिमानी’चं आव्हान, १८ जागांसाठी ३७ जण रिंगणात

सातारा बाजार समितीवर मागील ३० वर्षांपासून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाचे वर्चस्व ...

लातूर बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी ५४ उमेदवार रिंगणात - Marathi News | 54 candidates are in the fray for 18 seats in the Latur Bazar Committee elections | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातूर बाजार समितीच्या निवडणुकीत १८ जागांसाठी ५४ उमेदवार रिंगणात

१०६ जणांनी घेतली माघार,सहकारी संस्था मतदार संघातून सर्वाधिक माघार... ...

अखेर हिंगोली बाजार समितीमध्ये बिनविरोधचा डाव फसलाच; आघाडीतही बिघाडी - Marathi News | Finally, the unopposed plan failed in the Hingoli Bazar Committee; Failure in the front too | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :अखेर हिंगोली बाजार समितीमध्ये बिनविरोधचा डाव फसलाच; आघाडीतही बिघाडी

हिंगोली बाजार समितीसाठी १२६ अर्ज वैध ठरले होते. आतापर्यंत ७९ जणांनी माघार घेतली आहे. ...

भंडारा, पवनी, लाखनी व लाखांदूर बाजार समिती निवडणुकीत १४७ नामांकन मागे - Marathi News | Bhandara, Pavani, Lakhani and Lakhandur Bazar Committee Elections 147 nominations behind | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा, पवनी, लाखनी व लाखांदूर बाजार समिती निवडणुकीत १४७ नामांकन मागे

काँग्रेस समर्थित पॅनल विरूद्ध राष्ट्रवादी, भाजपा व शिंदे समर्थित पॅनल मैदानात ...