लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

'है कथा संग्राम की, स्वार्थ की परमार्थ की...' महाभारताच्या गाण्यातून काँग्रेसची भाजपवर जहरी टीका - Marathi News | Congress BJP, 'Hai katha sangram ki, swarth ki paramarth ki...' Congress's criticism of BJP through Mahabharata song | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'है कथा संग्राम की, स्वार्थ की परमार्थ की...' महाभारताच्या गाण्यातून काँग्रेसची भाजपवर जहरी टीका

महाभारताचे गाणे लावून गांधी-नेहरुंच्या काँग्रेसपासून आजच्या काँग्रेसपर्यंतचा प्रवास व्हिडिओत दाखवला आहे. ...

कर्नाटकनंतर मध्य प्रदेशमध्येही काँग्रेस बाजी मारणार? की भाजपा सत्ता राखणार, ओपिनियन पोलमधून समोर आली अशी आकडेवारी - Marathi News | Congress will win in Madhya Pradesh after Karnataka? That the BJP will retain power, the data came out from the opinion poll | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मध्य प्रदेशमध्येही काँग्रेस बाजी मारणार? की भाजपा सत्ता राखणार, समोर आली अशी आकडेवारी

Madhya Pradesh Opinion Poll: मध्य प्रदेशमध्ये निवडणूक झाल्यास कोण बाजी मारेल याची आकडेवारी ओपिनियन पोलमधून समोर आली आहे. या ओपिनियन पोलमध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार मध्य प्रदेशमध्ये भाजपा आणि काँग्रेस यांच्यात अटीतटीची लढाई होण्याची शक्यता आहे. ...

लोकसभेची तयारी सुरू; भाजप, विरोधक आणि निवडणूक आयोगाने कंबर कसली - Marathi News | lok sabha 2024 election preparations begin bjp and opposition and the election Commission tighten their belts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकसभेची तयारी सुरू; भाजप, विरोधक आणि निवडणूक आयोगाने कंबर कसली

मे २०२४मध्ये च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजप, विरोधक आणि निवडणूक आयोगाकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. ...

शिवसेना-भाजपा युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम कोणी करु नये; श्रीकांत शिंदेंनी ठणकावले - Marathi News | MP Shrikant Shinde said that senior leaders of the Shiv Sena-BJP alliance will take the decision of who to nominate in the election. | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :शिवसेना-भाजपा युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचे काम कोणी करु नये; श्रीकांत शिंदेंनी ठणकावले

मला उमेदवारी दिली नाही तरी जो कुणी उमेदवार असेल त्याचा आम्ही प्रचार करू आणि त्याला विजयी करू, असं श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. ...

आधी गद्दारीचा आरोप, आता भाजपच्या निवडणूक प्रमुखांची घोषणा; शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता - Marathi News | First the charge of betrayal, now the declaration of BJP's election chief Restlessness in Shiv Sena's Shinde faction | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आधी गद्दारीचा आरोप, आता भाजपच्या निवडणूक प्रमुखांची घोषणा; शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता

या पाठोपाठच आता निवडणूक प्रमुखांची घोषणा झाल्याने, शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. ...

Lok Sabha Election: पुणे लोकसभा निवडणूक लढेल व जिंकेलही; मनसेच्या वसंत मोरे यांचा दावा - Marathi News | Pune will contest and win the Lok Sabha elections MNS Vasant More claims | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lok Sabha Election: पुणे लोकसभा निवडणूक लढेल व जिंकेलही; मनसेच्या वसंत मोरे यांचा दावा

महाविकास आघाडी किंवा भाजपच्या उमेदवाराला मात देऊन विजय मिळू शकतो, वसंत मोरेंचा विश्वास ...

160 जागा, 3 नेते आणि मोठ्या फेरबदलाची तयारी; 2024 साठी भाजप तयार करतोय 'मास्टर प्लॅन' - Marathi News | 160 seats, three leaders and preparations for a major reshuffle; BJP preparing 'master plan' for loksabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :160 जागा, 3 नेते आणि मोठ्या फेरबदलाची तयारी; 2024 साठी भाजप तयार करतोय 'मास्टर प्लॅन'

...अशा परिस्थितीत निवडणुकीच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल. ...

व्यवस्थापन परिषदेवर शिक्षण मंचचा झेंडा; विविध समित्यांवर सदस्यांची बिनविरोध निवड - Marathi News | Flag of Education Forum on Management Council; Unopposed election of members on various committees | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :व्यवस्थापन परिषदेवर शिक्षण मंचचा झेंडा; विविध समित्यांवर सदस्यांची बिनविरोध निवड

विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभागृहात बुधवारी अधिसभेतून (सिनेट) व्यवस्थापन परिषदेसह विविध समित्यांवरील रिक्त पदांसाठी निवडणूक घेण्यात आली. ...