लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
निवडणूक 2026

Election 2026 News in Marathi | निवडणूक मराठी बातम्या

Election, Latest Marathi News

"२०२४ च्या विजयानंतरच INDIA आघाडी पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवेल" - Marathi News | "INDIA Alliance will decide PM candidate only after 2024 Loksabha victory", Says congress leader P.L. Punia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२०२४ च्या विजयानंतरच INDIA आघाडी पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरवेल"

इंडियन नॅशनल डेवलेपमेंट इन्क्लूसिव अलायंस म्हणजेच इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाचा उमेदवार हा २०२४ च्या निवडणुकीतील विजयानंतर ठरवण्यात येणार आहे. ...

महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाचे काम 'प्रागतिक पक्ष आघाडी' करेल - बाबासो देवकर  - Marathi News | Progressive Party Alliance will do the work of power transformation in Maharashtra says Babaso Deokar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :महाराष्ट्रात सत्ता परिवर्तनाचे काम 'प्रागतिक पक्ष आघाडी' करेल - बाबासो देवकर 

आघाडीची सांगलीत झाली बैठक, जिल्ह्याच्या समन्वयकपदी दिगंबर कांबळे ...

Kolhapur: लोकसभेसाठी महायुती सावध; महाआघाडीच्या जोरबैठका, शिवसेनेच्या दोन्ही गटात ‘सामना’ शक्य - Marathi News | Preparation of alliance, alliance for Kolhapur and Hatkanangle Lok Sabha constituencies | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: लोकसभेसाठी महायुती सावध; महाआघाडीच्या जोरबैठका, शिवसेनेच्या दोन्ही गटात ‘सामना’ शक्य

महायुतीच्या पातळीवर वरिष्ठ पातळीवर जोडण्या लावल्या जात असल्या तरी स्थानिक पातळीवर अद्याप शांतता ...

मिशन 2024; मल्लिकार्जुन खर्गेंनी तयार केली नवी टीम; 39 नेत्यांचा कार्यकारिणीत समावेश - Marathi News | Mission 2024; Mallikarjun Kharge formed a new team; Inclusion of 39 leaders in the CWC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मिशन 2024; मल्लिकार्जुन खर्गेंनी तयार केली नवी टीम; 39 नेत्यांचा कार्यकारिणीत समावेश

समितीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यासह 39 नेत्यांचा समावेश आहे. ...

एका एका आमदारावर दुसऱ्याला निवडून आणण्याची दिली जबाबदारी - Marathi News | One MLA is given the responsibility of electing another | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :एका एका आमदारावर दुसऱ्याला निवडून आणण्याची दिली जबाबदारी

अमित शाह रिपोर्ट कार्ड जारी करणार ...

शिंदेंना 'दे धक्का'... १२०० गाड्यांचा ताफा घेऊन भाजपा नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Jyotiraditya Scindia de shock... BJP leader Samander Patel enters Congress with a fleet of 1200 cars in kamalnath | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :शिंदेंना 'दे धक्का'... १२०० गाड्यांचा ताफा घेऊन भाजपा नेत्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

काँग्रेसने कर्नाटक निवडणुकीत घवघवीत यश मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास बळावला आहे. ...

निवडणूक, मतदानाचे अधिकार पुन्हा मिळणार; सहकार विभागाचा ‘तो’ अध्यादेश रद्द - Marathi News | elections voting rights will be restored cooperative department to ordinance repealed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक, मतदानाचे अधिकार पुन्हा मिळणार; सहकार विभागाचा ‘तो’ अध्यादेश रद्द

हा अध्यादेश राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सत्ताप्रवेशानंतर मागे घेतला आहे. ...

Mumbai: सिनेट निवडणुकीत बोगस मतदार नोंदणीची चौकशी करा, आशिष शेलार यांची मागणी - Marathi News | Mumbai: Inquiry into bogus voter registration in Senate elections, Ashish Shelar demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिनेट निवडणुकीत बोगस मतदार नोंदणीची चौकशी करा, आशिष शेलार यांची मागणी

Mumbai: मुंबई विद्यापीठातर्फे नोंदणीकृत पदवीधर मतदारांची सुधारित अंतिम यादी घोषित करण्यात आली आहे, त्या अंतिम यादीमध्ये प्रथम दर्शनी काही बोगस आणि दुबार नावे असल्याचे निदर्शनास आलेले आहे. ...