भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात. Read More
NCP Ajit Pawar News: केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीत काय होणार, पक्ष नाव, पक्षचिन्ह कोणाला मिळणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागल्याचे सांगितले जात आहे. ...
Sharad Pawar Vs Ajit Pawar: शरद पवार यांनी अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदारांना अपात्र ठरवण्यासाठी याचिका दाखल केल्याने अजितदादांसह त्यांच्या सहकारी आमदारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. ...