लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
मतदार यादीत घोटाळा? महेश लांडगे यांना न्यायालयाची नोटीस; अजित गव्हाणे यांनी दाखल केली याचिका… - Marathi News | pimpari-chinchwad news Mahesh Landage issues court notice; Ajit Gavanhe files petition | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मतदार यादीत घोटाळा? महेश लांडगे यांना न्यायालयाची नोटीस; अजित गव्हाणे यांनी दाखल केली याचिका…

Mahesh Landage News: अजित दामोदर गव्हाणे यांनी भाजपच्या महेश लांडगे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. ...

मतदान केंद्रावर आता १२०० मतदार, गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना - Marathi News | pune news 1200 voters now at polling station, measures taken to reduce crowd | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदान केंद्रावर आता १२०० मतदार, गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना

मतदान केंद्रावर आता १२०० मतदार, तीनशेंनी कमी होणार संख्या, मतदान केंद्रांमध्ये २५ टक्क्यांची होणार वाढ, केंद्रीय निवडणूक आयोगाचे निर्देश ...

मतदार व आधार जोडून मतदार याद्या साफ करण्याचा आयोगाचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप - Marathi News | Commission trying to clean voter lists by linking voters and Aadhaar; Congress alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मतदार व आधार जोडून मतदार याद्या साफ करण्याचा आयोगाचा प्रयत्न; काँग्रेसचा आरोप

लोकसभा निवडणुकीनंतरच्या फक्त ५ महिन्यात वाढलेल्या ४० लाख मतदारांचा मुद्दा काँग्रेसने पुढे केला होता ...

मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, निवडणूक आयोगाने घेतला महत्वपूर्ण निर्णय - Marathi News | Aadhar Voter ID Link : Voter ID card will be linked to Aadhaar card, Election Commission takes important decision | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मतदार ओळखपत्र आधार कार्डशी लिंक होणार, निवडणूक आयोगाने घेतला महत्वपूर्ण निर्णय

आज निवडणूक आयोग आणि गृह मंत्रालयाच्या बैठकीत हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ...

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल मतदार यादी घोळ; निवडणूक आयोग मतदान ओळखपत्र, आधार लिंक करणार; १८ मार्चला बैठक - Marathi News | Maharashtra, West Bengal voter list duplication; Election Commission to link voter ID card, Aadhaar; Meeting on March 18 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र, पश्चिम बंगाल मतदार यादी घोळ; निवडणूक आयोग मतदान ओळखपत्र, आधार लिंक करणार; १८ मार्चला बैठक

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीवरून विरोधकांनी केलेल्या जादाच्या मतदारांचा दाव्यानंतर निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरु केली आहे. ...

निवडणूक आयोगाची मोठी तयारी! पॅन कार्ड सारखेच मतदान कार्डही आधारसोबत लिंक करणार - Marathi News | Election Commission's big preparation Just like PAN card, voting card will also be linked with Aadhaar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणूक आयोगाची मोठी तयारी! पॅन कार्ड सारखेच मतदान कार्डही आधारसोबत लिंक करणार

पॅन कार्डप्रमाणेच, आता निवडणूक आयोग मतदार ओळखपत्र आधार कार्डसोबत लिंक करणार आहे. ...

राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाचे चर्चेचे निमंत्रण; मतदारयादीतील कथित घोळाचा आरोप - Marathi News | Election Commission invites political parties for discussion Allegations of alleged corruption in voter list | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजकीय पक्षांना निवडणूक आयोगाचे चर्चेचे निमंत्रण; मतदारयादीतील कथित घोळाचा आरोप

एकसारखे मतदार ओळखपत्र क्रमांक असल्याचा मुद्दा संसदेतही गाजला ...

निवडणुकीत एकाने ४५ कोटी खर्च केलेत, मी १०-१२ कोटींवर भागवलं; NCP आमदाराचा खळबळजनक दावा - Marathi News | One person spent Rs 45 crore in the election, I spent Rs 10-12 crore; Ajit pawar's NCP MLA Prakash Solanke sensational claim | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :निवडणुकीत एकाने ४५ कोटी खर्च केलेत, मी १०-१२ कोटींवर भागवलं; NCP आमदाराचा खळबळजनक दावा

Prakash Solanke Statement: निवडणूक आयोगाने प्रकाश सोळंके यांच्या विधानाची दखल ताबडतोब घ्यायला हवी. यामुळे त्यांची आमदारकीही जाईल अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे. ...