लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय निवडणूक आयोग

भारतीय निवडणूक आयोग, मराठी बातम्या

Election commission of india, Latest Marathi News

भारतीय निवडणूक आयोग ही भारत सरकारच्या अखत्यारीतील स्वायत्त संस्था आहे. राज्य आणि देशपातळीवरील निवडणुकीच्या कार्यक्रमांची आखणी करणे, राजकीय पक्षांना मान्यता देणे, त्यांच्यासाठी नियम बनवणे, आचारसंहितेच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवणे आदी कार्ये निवडणूक आयोगाकडून केली जातात.
Read More
Elections 2022: विधानसभा निवडणूक प्रचार सभांवरील बंदी 11 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली; निवडणूक आयोगाचा महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Elections 2022 : Election Commission Extends Ban On Rallies & Processions Till February 11 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विधानसभा निवडणूक प्रचार सभांवरील बंदी 11 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलली

Elections 2022 : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सोमवारी झालेल्या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ...

Kiren Rijij : 'न्यायाधीशांनी विचार करुन बोलावं, टीका करताना भाषेची मर्यादा असावी'; किरेन रिजिजूंचे मोठे वक्तव्य - Marathi News | Kiren Rijij | Indian Courts | Law and Justice minister Kiren Rijiju's big statement, says judges should speak thoughtfully | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'न्यायाधीशांनी विचार करुन बोलावं, भाषेची मर्यादा असावी; केंद्रीय मंत्र्यांचे मोठे वक्तव्य'

Kiren Rijij :कोणावरही टीका करण्यापर्यंत ठीक आहे पण टीका करताना भाषेची मर्यादा असावी. आपण कोणत्या प्रकारचे शब्द वापरतो, याकडे न्यायालयाने लक्ष दिले पाहिजे. ...

Goa Election 2022: मतदारांची अंतिम यादी जाहीर; गोव्यात २६,२९७ नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क! - Marathi News | goa election 2022 final list of voters announced 26297 new voters to exercise their voting right in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :मतदारांची अंतिम यादी जाहीर; गोव्यात २६,२९७ नवमतदार बजावणार मतदानाचा हक्क!

Goa Election 2022: नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी आयोगाने मोठ्या प्रमाणात जागृती उपक्रम हाती घेतले. ...

Punjab Election 2022: पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलली! आता ‘या’ दिवशी होणार मतदान; आयोगाची माहिती - Marathi News | election commission eci declares now punjab assembly election 2022 will be held on 20th february | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंजाब विधानसभा निवडणूक पुढे ढकलली! आता ‘या’ दिवशी होणार मतदान; आयोगाची माहिती

Punjab Election 2022: पंजाबमधील सर्व पक्षीयांनी मतदानाची तारीख पुढे ढकलण्याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. ...

ECI : वेट अँड वॉच... आयोगाकडून 5 राज्यात प्रत्यक्ष प्रचार सभांवरील बंदी कायम, अशी दिली सवलत - Marathi News | ECI : Wait and watch ... Election Commission upholds ban on actual campaign rallies in 5 states till 22 january | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ECI : वेट अँड वॉच... आयोगाकडून 5 राज्यात प्रत्यक्ष प्रचार सभांवरील बंदी कायम, अशी दिली सवलत

राजकीय पक्षांच्या प्रचार कार्यक्रमावर १५ जानेवारीपर्यंत मर्यादा घातली होती. आता, या मर्यादा २२ जानेवारीपर्यंत पुढे वाढविण्यात आल्या आहेत.  ...

UP Election 2022: कोरोना नियम उल्लंघनप्रकरणी EC ची कठोर कारवाई; २५०० सप कार्यकर्त्यांविरोधात FIR  - Marathi News | up election 2022 violation corona rules in sp rally fir against 2500 workers sho gautam palli suspend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना नियम उल्लंघनप्रकरणी EC ची कठोर कारवाई; २५०० सपा कार्यकर्त्यांविरोधात FIR

UP Election 2022: या रॅलीला सपा प्रमुख अखिलेश यादव आणि भाजपचे माजी नेते स्वामी प्रसाद मौर्य यांनी संबोधित केले. ...

Sanjay Raut: “निर्बंध पाळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांना द्यावेत” - Marathi News | sanjay raut criticised modi govt and commission over code of conduct in election 2022 | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“निर्बंध पाळण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांना द्यावेत”: संजय राऊत

Sanjay Raut: निवडणुकांच्या आचारसंहितेच्या बाबतही समान नागरी कायदा असायला हवा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

'...निवडणूक आयोगाच्या ‘सभाबंदी’च्या धोरणामुळे भाजपला आनंदच झाला असेल.' - Marathi News | shiv sena saamna editorial targets election commission corona five states elections bjp punjab modi rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...निवडणूक आयोगाच्या ‘सभाबंदी’च्या धोरणामुळे भाजपला आनंदच झाला असेल.'

Electrions In Five States : नुकताच निवडणूक आयोगानं जाहीर केला पाच राज्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने काही निर्बंध लादले आहेत. ...