लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एकता कपूर

एकता कपूर

Ekta kapoor, Latest Marathi News

एकता कपूर बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माती आहे. तिची निर्मिती असलेल्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी', 'कसौटी जिंदगी की', 'कहानी घर घर' या मालिका खूप गाजल्या होत्या. आता तिने होम या वेबसीरिजची निर्मिती केली आहे. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
Read More
एकता कपूच्या शोला तेजस्वी प्रकाश करणार रामराम?, एका एपिसोडसाठी चार्ज करतेय लाखो रुपये - Marathi News | Tejasswi prakash will going to quit ekta kapoor naagin 6 makers planning for the next season know the story | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकता कपूच्या शोला तेजस्वी प्रकाश करणार रामराम?, एका एपिसोडसाठी चार्ज करतेय लाखो रुपये

एकता कपूरच्या शोमध्ये काम करण्यासाठी तेजस्वी प्रत्येक एपिसोडसाठी मोठी रक्कम घेते. टीव्हीवरील सर्वात महागड्या अभिनेत्रींच्या यादीत तेजस्वीचाही समावेश आहे. ...

'गर्भपातानंतर दुसऱ्याच दिवशी शूट...' एकता कपूरला दाखवला पुरावा; स्मृती इराणी यांचा धक्कादायक खुलासा - Marathi News | smriti irani miscarriage told to start shoot next day showed evidence to ekta kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गर्भपातानंतर दुसऱ्याच दिवशी शूट...' एकता कपूरला दाखवला पुरावा

स्मृती इराणी यांनी हृदय पिळवटून टाकणारा असा एक अनुभव नुकताच एका मुलाखतीत सांगितला आहे. ...

Ekta Kapoor, Akshay kumar : ‘सेल्फी’च्या अपयशासाठी अक्षय कुमारला जबाबदार ठरवणाऱ्यांना एकता कपूरचं उत्तर, म्हणाली... - Marathi News | Ekta Kapoor support Akshay kumar after Selfiee records low opening | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘सेल्फी’च्या अपयशासाठी अक्षय कुमारला जबाबदार ठरवणाऱ्यांना एकता कपूरचं उत्तर, म्हणाली...

Ekta Kapoor, Akshay kumar : अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ ( Selfiee) हा या शुक्रवारी रिलीज झाला. अक्षयला या सिनेमाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण चित्रपट रिलीज झाला आणि या सिनेमानं चाहत्यांची घोर निराशा केली. ...

'गंदी बात'मुळे वादात सापडलेल्या एकता कपूरनं ऑल्ट बालाजीचं प्रमुख पद सोडलं; म्हणाली... - Marathi News | Ektaa kapoor and shobha kapoor step down as heads of alt balaji vivek koka will be new chief business officer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गंदी बात'मुळे वादात सापडलेल्या एकता कपूरनं ऑल्ट बालाजीचं प्रमुख पद सोडलं; म्हणाली...

स्मॉल स्क्रीन क्वीन एकता कपूरने नुकतीच तिच्या चाहत्यांसोबत एक धक्कादायक बातमी दिली आहे. जाणून घ्या नेमका काय आहे हे संपूर्ण प्रकरण.. ...

Bigg Boss 16 : बिग बॉस १६ फेम शालीन भनाेटचं नशीब फळफळलं, हाती लागला एकता कपूरचा शो - Marathi News | Bigg Boss 16 shalin bhanot gets ekta kapoor new tv serial remake of beauty and the beast | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बिग बॉस १६ फेम शालीन भनाेटचं नशीब फळफळलं, हाती लागला एकता कपूरचा शो

Bigg Boss 16 Contestant Shalin Bhanot : होय, शालीनच्या हाती एक मोठा शो लागला आहे. एकता कपूरने आपल्या शोसाठी शालीनला फायनल केलं आहे. ...

Sakshi Tanwar Birthday: 17 मिनिटांचा तो इंटिमेट सीन देताना अशी झाली होती साक्षी तन्वरची अवस्था... - Marathi News | When Sakshi Tanwar gave 17 mins long intimate scene for Bade Acche Lagte Hain | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :17 मिनिटांचा तो इंटिमेट सीन देताना अशी झाली होती साक्षी तन्वरची अवस्था...!

Sakshi Tanwar Birthday: कहानी घर घर की, बड़े अच्छे लगते हैं यासारख्या मालिकेतून अभिनेत्री साक्षी तन्वर घराघरांत पोहोचली. आजही टीव्हीची पार्वती याच नावाने ती ओळखली जाते. आज साक्षीचा वाढदिवस... ...

Ekta Kapoor : फाटलेली जीन्स घातली अन् ट्रोल झाली एकता कपूर, लोक म्हणाले- 'या गरीब लोकांकडे.... - Marathi News | Ekta kapoor trolled for her damage jeans as she spotted outside virat kohli restaurant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ekta Kapoor : फाटलेली जीन्स घातली अन् ट्रोल झाली एकता कपूर, लोक म्हणाले- 'या गरीब लोकांकडे....

टीव्ही क्वीन एकता कपूरला तिच्या जीन्समुळे ट्रोलिंग सामना करावा लागला. ...

Ekta Kapoor : तुम करो तो ‘लस्ट स्टोरी’, हम करे तो..., एकता कपूरने करण जोहरवर काढली भडास!! - Marathi News | xxx web series ekta kapoor takes a dig at karan johar says tum karo to lust story hum karen to gandi baat | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तुम करो तो ‘लस्ट स्टोरी’, हम करे तो..., एकता कपूरने करण जोहरवर काढली भडास!!

Ekta Kapoor : अल्ट बालाजी या ओटीटी प्लॅटफॉर्मवर बोल्ड कंटेंट दाखवल्यामुळे एकता कपूरला गेल्या काही दिवसांपासून टीकांचा सामना करावा लागतोय... ...