लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
एकनाथ शिंदे

Eknath Shinde News in Marathi | एकनाथ शिंदे मराठी बातम्या

Eknath shinde, Latest Marathi News

एकनाथ शिंदे  Eknath Shinde हे राज्याचे उपमुख्यमंत्री असून शिवसेनेत त्यांनी बंडखोरी करत तब्बल ४० आमदारांना आपल्या बाजूने केले. बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाचा मुद्दा पुढे घेऊन जाणार असल्याचं सांगत नैसर्गिक युती म्हणून भाजपाशी हातमिळवणी करत जून २०२२ मध्ये सरकार स्थापन केले.
Read More
मला सगळं माहित्येय, मी जर बोललो तर...; चंद्रकांत खैरेंचा नारायण राणेंना इशारा - Marathi News | I know everything, Shivsena Chandrakant Khaire warning to BJP Narayan Rane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मला सगळं माहित्येय, मी जर बोललो तर...; चंद्रकांत खैरेंचा नारायण राणेंना इशारा

नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले, आता भाजपात आहे. मध्ये त्यांचा पक्ष काढला. अजून किती पक्ष बदलणार असा सवाल खैरेंनी विचारला आहे. ...

केवळ करार करून चालत नाही, अंमलबजावणी करावी लागते; उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंना टोला - Marathi News | It is not just an agreement, it has to be enforced Uday Samanta challenge to Aditya Thackeray | Latest pune News at Lokmat.com

पुणे :केवळ करार करून चालत नाही, अंमलबजावणी करावी लागते; उदय सामंतांचा आदित्य ठाकरेंना टोला

विरोधकांच्या आरोपात तथ्य नाही; मात्र त्यानंतर त्यांनी वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणू ...

"...नाहीतर तुमच्या मानेवर वसुलीची सुरी फिरवू, मिंधे सरकारचा दुतोंडी कारभार; बळीराजाने जगायचे कसे?" - Marathi News | Shivsena Slams shinde Fadnavis government over farmers and mahavitaran in saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...नाहीतर तुमच्या मानेवर वसुलीची सुरी फिरवू, मिंधे सरकारचा दुतोंडी कारभार; बळीराजाने जगायचे कसे?"

"शेतकरी कर्जबाजारीग्रस्त असो की थकबाकीपीडित, त्याने मृत्यूला कवटाळू नये हे खरे असले तरी त्याच्यावर ही वेळ का येते? सरकार त्याच्यावर ही वेळ का आणते? या प्रश्नांचीही उत्तरे मिळायला हवीत." ...

मोठी बातमी! राज्यातील ऊस उत्पादकांना एक रकमी FRP देण्याचा सरकारचा निर्णय - Marathi News | Government's decision to give lump sum FRP to sugarcane growers in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोठी बातमी! राज्यातील ऊस उत्पादकांना एक रकमी FRP देण्याचा सरकारचा निर्णय

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक रकमी एफआरपी देण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. ...

ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी आमदार कृष्णा हेगडे यांचा शिंदे गटात प्रवेश - Marathi News | Former MLA Krishna Hegde joins Shinde faction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे गटाला मोठा धक्का! माजी आमदार कृष्णा हेगडे यांचा शिंदे गटात प्रवेश

Krishna Hegde : उद्धव ठाकरेंची साथ का सोडली असे विचारले असता कृष्णा हेगडे यांनी सांगितले की, मी दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला तेव्हा त्यांनी दिलेली आश्वासने पूर्ण झाली नाही. ...

गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविणार; शिंदे-फडणवीस सरकारने घेतले ११ महत्वाचे निर्णय - Marathi News | A meeting of the state cabinet was held today at Mantralaya under of CM Eknath Shinde. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गावोगावी इंटरनेटच्या सुविधा वाढविणार; शिंदे-फडणवीस सरकारने घेतले ११ महत्वाचे निर्णय

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. ...

"राज्यात गोवरचा हाहाकार अन् मुख्यमंत्र्यांसह मिंधे गटाचे आमदार खोक्यांची शय्या करून झोपलेत" - Marathi News | Shivsena uddhav balasaheb thackeray Slams Shinde fadnavis Government in saamana editorial | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज्यात गोवरचा हाहाकार अन् मुख्यमंत्र्यांसह मिंधे गटाचे आमदार खोक्यांची शय्या करून झोपलेत"

सामनाच्या अग्रलेखातून पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. कोरोना व्हायरस आणि गोवरवरून निशाणा साधण्यात आला आहे. ...

आता प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड होणार, मुख्यमंत्री शिंदेनी दिले निर्देश - Marathi News | There will be a helipad in every taluka, CM Eknath shinde ordered | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड होणार, मुख्यमंत्री शिंदेनी दिले निर्देश

गोसेखुर्द, कोयना, कोकणात ‘सी-प्लेन’साठी चाचपणी ...